अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बिबट्याने दोन जनावरांची शिकार केल्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. सध्या शेतीच्या

कामांना वेग आलेला असल्यानं परिसरातील लोकांची गर्दी शिवारात वाढली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये

Related News

अधिक भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, तातडीने बिबट्याचा शोध घेऊन त्याला

जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जामठी आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याच्या भीतीमुळे लोक सतर्क झाले आहेत.

वन विभागाने या प्रकरणात तत्परतेने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shri-rishi-maharaj-yatra-mahotsav-at-patur-nandapur-13-january-2025/

Related News