जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय…

जिंगल बेल...जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय...

अकोल्यात नाताळ निमित्त मंगळवारी रात्री १० वाजेपासून

माउंट कारमेल चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना सभेला सुरुवात झाली…

अकोल्यातील सर्वच चर्चमध्ये भगवान येशू ख्रिस्त

Related News

जन्माची भक्ती करण्यात आलीय..
ख्रिसमस निम्मित अकोल्यातील सर्व चर्चमध्ये

आकर्षक सजावट करण्यात आली आहेय..

चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन भगवान येशूसमोर प्रार्थना करत ख्रिसमसचे

गीत कॅरल्सचे गायन करत प्रभू येशू यांचा जन्ममहोत्सव साजरा केलाय..

यावेळी ख्रिस्ती बांधवांनी

एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या…

याव्यतिरिक्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये कॅरल पार्टी,

ख्रिस्त जन्माचे देखावे, उपासना, प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचीही रेलचेल होती…

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-celebration-of-the-birth-of-lord-jesus-is-being-witnessed-in-akolya/

Related News