सणावाराच्या दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वाढतात, ही सामान्य
गोष्ट आहे पण यंदा दिवाळीत सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक
गाठला आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी
लोक आतापासून बुकींग करत आहे. धनत्रयोदशीला अवघे काही
दिवसच शिल्लक आहे आणि सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ
होताना दिसत आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२
कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,२०६ रुपये आहे तर २४
कॅरेटसाठी ७८,७७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत
९७५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९७,५१० रुपये प्रति किलो आहे.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१%
शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९%
इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट
सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे
बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात. हॉलमार्कचा उद्देश
सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट
सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक
कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे
आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार
हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
Read also: https://ajinkyabharat.com/mudra-karjachi-maryada-duptine-vadhun-20-lakhs/