मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला.
“वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असं
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. “अजून काही ठरले
नाही. इच्छुक वाढले आहेत. चर्चा केली. आपल्याला 95 टक्के
समाजकरण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे.
उमेदवारबद्दल चर्चा झाली. आपला बाप ( समाज ) 20 तारखेला
येणार आहे, आणि तो बाप निर्णय घेणार आहे. शेती, आरक्षण,
दलित मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी
सर्वांचे मते जाणून घेतली. उद्या कोणीही बोलु नये की, आम्हाला
मते मांडू दिली नाहीत. आजपर्यंत 1800 उमेदवारी अर्ज आले
आहेत, आणि आज पुन्हा काही अर्ज आले आहेत”, असं मनोज
जरांगे यांनी सांगितलं. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम
लावणार आहे. या मनस्थितीमध्ये फडणवीस यांनी जायला भाग
पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांची मुडदे फडवणीस
यांनी पाडली. देशातील सर्वात डागी माणूस, आणि देशात पहिला
आहे. न्यायाची अपेक्षा फडवणीस यांच्याकडून होती, पण त्यांनी
विष आमच्या नारड्यात ओतले. फडवणीस यांनी जाताना खुन्नस
दिली आणि मला मराठ्यांशी काही देणेघेणे नाही हे दाखवले.
धनगर आरक्षणचा निर्णय फडवणीस यांनी घेतला आणि त्यांनी रद्द
केला. वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”,
असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-candidates-ravindra-chavan-for-nanded-lok-sabha-elections/