मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित
नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा
दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या
हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण
राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या
वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशा
शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिला
आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर
होणार आहे. त्याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून
सरकारला घेरलं आहे. आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली
नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण
तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो. मला आणि माझ्या
मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर
दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर
तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट
लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ
आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय
देऊ शकता, असं मनोज जरांगे म्हणाले. जसे तुम्ही आता
कोणाचीही मागणी नसताना 16- 17 जाती आरक्षणात घातल्या.
तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतलं.
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते
करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट
होतील की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही अशा
शब्दात जरांगेंनी इशारा दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/oath-ceremony-of-mla-appointed-as-governor-of-maharashtra/