एअर इंडिया ची मुंबई-न्यूयॉर्क Flight AI119 फ्लाईट आज
14 ऑक्टोबर सकाळी दिल्ली विमानतळावर डायव्हर्ट करण्यात
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आली आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिल्यानंतर तातडीने
हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडियाच्या
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारे प्रवासी सुरक्षित आहेत.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा
वरून हे विमान पहाटे 2 च्या सुमारास टेक ऑफ झाले होते.
त्यानंतर काही वेळातच बॉम्बची धमकी मिळाली. सध्या हे विमान
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. विमान
कंपनीकडून सुरक्षेचे सारे नियम पाळले जात आहेत. सध्या दिल्ली
पोलिसांसह सार्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोड वर ठेवण्यात आल्या
आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न
ठेवण्याचं आवाहन केले आहे. यापूर्वी बॉम्बच्या अशा अनेक
धमक्या फसव्या ठरल्या आहेत. 5 ऑक्टोबर रोजी मध्य
प्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय
विमानतळावर बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता,
त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. मेल
पाठवणाऱ्याने देशातील इतर विमानतळे उडवून देण्याची धमकीही
दिली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/important-meeting-of-congress-in-delhi-in-view-of-elections/