मंत्रिमंडळ बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत मोठा निर्णय! 

आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे.

आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत

याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या

Related News

पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार

पडली या बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत अत्यंत मोठा

निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील 125 एकर जागा

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागा धारावी प्रकल्पाला

दिली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय

घेण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatache-leader-baba-siddiqui-died-in-firing/

Related News