इस्रायलने सतत एअर स्ट्राइक करुन हिज्बुल्लाहच कबंरड मोडलं
आहे. हसन नसरल्लाह, हाशिम सफीद्दीन आणि फौद शुक्रसह
हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा केलाय. इस्रायलच्या
Related News
नेपाळ : घरातील सर्वच गेले… कुत्रा मात्र मालकाची वाट पाहत राहिला; पाच दिवस पडक्या घरासमोर उपाशी, चिखल खातानाचा VIDEO व्हायरल
नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या ...
Continue reading
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकद...
Continue reading
राहुल गांधींचे २९ मुद्दे खोटे; ‘छात्रों की गूंज’वर फडणवीसांचा घणाघाती पलटवार, म्हणाले- ‘ही झूट की गूंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राह...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली तीच चूक; रणनीतीवरून पक्षात मतभेद?
Prashant Kishor NCP News...
Continue reading
घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Joint Home Loan Rules : लग्नानंतर अनेक जोडप...
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत; दोन वेण्या, मोठे कान अन् निरागस अंदाज! ‘आली मोठी शहाणी’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
कारवाईने हिज्बुल्लाहच्या अन्य दहशतवाद्यांच खच्चीकरण झालय.
आता दहशतवाद्यांना हिज्बुल्लाहच्या तीन टॉप कमांडर्सकडून
अपेक्षा आहेत. हे टॉप कमांडर्स कुठे आहेत? त्यांची पुढची प्लानिंग
काय आहे? हे कोणाला माहित नाहीय. नईम कासिम, तलाल
हामिह आणि अबु अली रिदा ही त्या तीन कमांडर्सची नाव आहेत.
1991 साली हिज्बुल्लाहचा जनरल सेक्रेट्ररी अब्बास अल-
मुसावीने शेख नईम कासिमला डेप्युटी लीडर म्हणून नियुक्त केलं
होतं. त्याच्या पुढच्याचवर्षी अल मुसावीच्या ताफ्याला 1992
साली इस्रायलच्या अपाचे हेलिकॉप्टरने टार्गेट केलं होतं. यात
त्याचा मृत्यू झालेला. त्यानंतर नसरल्लाहने नेतृत्व हाती घेतलं.
नईम कासिम आपल्या भूमिकेत कायम होता. इस्रायलसोबत
तणावाच्या पार्श्वभूमीवर मागच्यावर्षी कासिमने परदेशी मीडियाला
मुलाखत दिली. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांना अपेक्षा आहे तो
तिसरा व्यक्ती आहे, अबु अली रिदा. अबु हिज्बुल्लाहच्या बदर
डिवीजनचा कमांडर आहे. इस्रायली सैन्य त्याचा शोध घेण्यासाठी
ऑपरेशन चालवत आहे. पण त्याचा ठावठिकाणा कोणालाही
माहित नाही. हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडर्सवर एकापाठोपाठ एक
हल्ले सुरु असल्यामुळे तो अज्ज्ञात स्थळी लपलाय.
Read also:https://ajinkyabharat.com/maviala-letter-to-give-preference-to-provincial-candidates-in-12-hindi-dominated-constituencies-in-mumbai/