हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान पार पडले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या
आकडेवारीनुसार ६१ टक्के मतदान झाले. यमुनानगरमध्ये
Related News
रोहित पवार पक्षात एकटे पडले? अखेर मौन सोडत केला मोठा खुलासा; थेट शरद पवारांच्या पत्राचाच दिला दाखला!
हिवाळी अधिवेशनावर शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्...
Continue reading
महावितरणच्या ‘अभय योजना २०२६-२७’चा अकोला जिल्ह्यात जागर; ६९ हजार ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होण्याची संधी!
१२ कोटी २९ लाखांचे व्याज आणि ९३ लाखांचा विलंब आकार होणार १०० टक्के माफ; ...
Continue reading
अकोट नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत १३ ठरावांना सर्वानुमते मंजुरी; दोन ठराव रद्द
प्रलंबित विकासकामांवर नगराध्यक्ष माया धुळे आक्रमक; कामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश,...
Continue reading
अकोल्यातील सिद्धिविनायक मंदिरात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला पोलीस बंदोबस्ताची मागणी; भाविकांच्या सुरक्षेसाठी निलेश देव यांचे निवेदन
सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पोलिसांची नियुक...
Continue reading
पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! १० कोटींचा दंड अन् १० वर्षांपर्यंत कारावास; राज्य सरकारचा कठोर कायद्याचा प्रस्ताव!
महाराष्ट्रातील नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांन...
Continue reading
EPFO ची ८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! आता UPI द्वारे काही मिनिटांत काढता येणार PF चे पैसे; डिसेंबरअखेर नवीन सुविधा सुरू होण्याची शक्यता
EPFO PF UPI Withdrawal Service 20...
Continue reading
बीडमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा मोठा पर्दाफाश! ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; आणखी २,२१७ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारे बोगस शिक्...
Continue reading
गोवंश कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्का लावणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा!
गोशाळांच्या जमिनींची खरेदी-विक्री आता कृषी दराने; अधिकृत गोशाळांना डीपीसीच्या म...
Continue reading
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास? भाजप नेते नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप!
अपघाताच्या दीड महिन्यापूर्वी अजित पवार आणि रोहित पवारांनी एकाच विमानातून केला...
Continue reading
भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षेनंतर लगेच जामीन मंजूर!२०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात आमदारासह चा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील आणखी ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; एकूण संख्या ३१० वर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मह...
Continue reading
वकाना येथे २२ नोव्हेंबरला राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचा भव्य सोहळा; श्रीकांत शिंदे, सचिन अहिर राहणार उपस्थित!
सैनिक परिवारांचा होणार सन्मान; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन, संस्थापक अध्य...
Continue reading
सर्वाधिक ६७.९३% मतदान झाले, त्यानंतर पलवलमध्ये
६७.६९% आणि फतेहाबादमध्ये ६७.०५% मतदान झाले.
गुरुग्राममध्ये सर्वात कमी ४९.९७ टक्के मतदान झाले. ८
ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. नूह येथे मतदानादरम्यान तीन
ठिकाणी गोंधळ झाला. काँग्रेस, आणि अपक्ष उमेदवारांच्या
समर्थकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन जण जखमी झाले
आहेत. हा गोंधळ पाहता चांदेनी, ख्वाजा कलान आणि गुलालता
येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यमुनानगरमध्ये
बनावट मतं टाकल्याने आप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे.
पलवलमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर
अधिकाऱ्यांनी जुनी मशीन सील करून नवीन मशीन बसवली.
पानिपतमध्ये मतदानादरम्यान चाकू फेकण्यात आले होते. इसराना
विधानसभेच्या नोहरा गावात मतदानाबाबत दोन पक्षांमध्ये
हाणामारी झाली. यामध्ये एका तरुणावर वार करण्यात आले.
पंचकुलामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
झाली. जय श्रीरामचा नारा लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे
सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेते चंद्रमोहन विश्नोई यांच्या पत्नीला
पाहून पक्षाच्या बूथवर भाजप कार्यकर्ते जय श्रीरामचा जयघोष
करत होते. याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. सोनीपत
येथील मतदान केंद्रावर कव्हरिंग एजंट बदलण्यावरून वाद झाला.
काँग्रेसचे उमेदवार जगबीर मलिकही येथे पोहोचले. त्याचा
पोलिसांशी वाद झाला. मतदानाबाबत एका ठिकाणी हाणामारी
झाली. यामध्ये दोन जण जखमी झाले. जिंदमधील जुलाना येथे
बूथ कैप्चरिंगची तक्रार प्राप्त झाली. माहिती मिळताच भाजपचे
उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी हेही घटनास्थळी पोहोचले. यावेळी
काही लोकांनी त्यांना विरोध केला. दरम्यान, बाचाबाचीही झाली.
Read also: https://ajinkyabharat.com/district-council-teachers-third-violation-of-five-rules/