केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
Related News
अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेय…
- By अजिंक्य भारत
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी
दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती
दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे
आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे
अहिल्यानगर नामकरण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव
अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र
सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने
राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन
आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल
मीडियावर याविषयीची माहिती दिली. नगर जिल्ह्याचे नामांतर
अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.
आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण
अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती
सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची
प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/rules-for-driving-scooters-and-motorcycles-changed/