फ्लिपकार्टच्या बिग बिलिन डे सेलमध्ये सॅमसंग कंपनीने मोठी
घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स
ब्रँडने आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा सॅमसंग 5जी
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
स्मार्टफोन गॅलॅक्सी ए14 5जी फ्लिपकार्टच्या आगामी बिग
बिलियन डेज सेलदरम्यान अद्वितीय ऑफर्ससह उपलब्ध केला
आहे. ग्राहकांना 26 सप्टेंबरपासून बिग बिलियन डेजमध्ये 4 जीबी
+ 128 जीबी व्हेरिएण्टसाठी 9999 रूपयांपासून सुरू होणाऱ्या
निव्वळ खास किमतीत त्यांचा आवडता 5जी स्मार्टफोन खरेदी
करता येणार आहे. या डिलमध्ये 6500 रूपयांची नियमित सूट
आणि 1000 रूपयांची त्वरित सूट (मूळ किंमत 17,499
रूपयांवर) असलेला स्मार्टफोन केवळ 9999 रुपयांत खरेदी करता
येईल. सॅमसंग गॅलक्झीच्या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी + 128 जीबी
व्हेरिएण्टचा मोबाईल फक्त 10,999 रूपयांच्या निव्वळ प्रभावी
किमतीत उपलब्ध असेल. या मोबाईलच्या किमतीमध्ये 9 हजार
रूपयांची नियमित सूट आणि 1000 रूपयांची त्वरित सूट (मूळ
किंमत 20,999 रूपयांवर) मिळणार आहे. गॅलॅक्सी ए14 5जी
मध्ये सिग्नेचर फ्लोटिंग कॅमेरा डिझाइनसह सॅमसंग गॅलॅक्सीचा
एकमेव ५० मेगापिक्सल ट्रिपल रिअल कॅमेरा, तसेच हाय क्वॉलिटी
फोटोंसाठी डेप्थ व मॅक्रो लेन्स, 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले
आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहे. गॅलॅक्सी ए14 5जी डार्क रेड,
लाइट ग्रीन आणि ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये येतो. या
स्मार्टफोनमध्ये एक्झिनॉस 1330 प्रोसेसरची शक्ती आहे. हा
स्मार्टफोन सेगमेंटमधील लीडिंग गीकबेंच स्कोअर्स वितरित करतो,
ज्यामधून सुलभ कार्यक्षमतेची खात्री मिळते. तसेच, या
स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह जवळपास 6 जीबी रॅम प्लस आहे,
ज्यामुळे एकाचवेळी अधिक अॅप्स कार्यान्वित होऊ शकतात.
Read also: https://ajinkyabharat.com/kangana-ranauts-big-demand/