विधासभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर
Related News
IPL 2025 पुन्हा 17 मेपासून सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावामुळे हा हंगाम
एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू भारतातून आपल्या ...
Continue reading
होसे मुइका यांचा जीवनप्रवास हा एका क्रांतिकाऱ्यापासून राष्ट्रपतीपदापर्यंतचा विलक्षण प्रवास होता.
1960-70 च्या दशकात त्यांनी तुपामारोस नावाच्या डाव्या विचारसरणीच्या गोरिल्ला चळवळीच...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील मेदनकरवाडी भागात एक महिला कामावर जात
असताना तिच्यावर दहशतजनक स्वरूपाचा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
...
Continue reading
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,
पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, त...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात दरोडेखोरांनी थैमान घातलं आहे.
बजाजनगर येथील नामांकित उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी
तब्बल 8 किलो सो...
Continue reading
मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्यावर
दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर महूच्या मानपुर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आह...
Continue reading
अकोला | अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.
४० अंशांवर गेलेला तापमान अचानक घसरल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
आज दुपारनंतर अचा...
Continue reading
मुंबई | वाढत्या घरांच्या किमतीमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये घर खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.
मात्र, घराच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादाय...
Continue reading
23 एप्रिल 2025 रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतले होते.
14 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, अटारी-वाघा सीमारेषेवरील संयुक्त तपासणी चौकी...
Continue reading
मुंबई | सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फॅशनसाठी सतत चर्चेत असलेली अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर
उर्फी जावेद यंदा कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होती.
मात्र तिचा...
Continue reading
शोपियां (जम्मू-काश्मीर) – १३ मे २०२५ रोजी शोपियां जिल्ह्यातील शुकरू केलर भागात सुरक्षा दलांनी
‘ऑपरेशन केलर’ अंतर्गत मोठी कामगिरी करत लष्कर-ए-तोयबा (LeT) व त्याच्याशी संलग्न असलेल्...
Continue reading
अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात वडील आणि मुलगा
गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे."
"घटनास्थळ आहे – पातुर रोडवरील अमनद...
Continue reading
भाष्य केलं आहे. अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला
सांगितला आहे. महायुतीच सरकार आणणं आमचं पहिलं
टार्गेट आहे. महायुतीची सगळे घटक आम्ही सगळे प्रयत्नशील
आहोत. जागावाटपाच बरेच काम झालेलं आहे. काही ठिकाणी
मार्ग निघाला नाही तर आम्ही बसून मार्ग काढू. जागावाटप झालं
की आम्ही जाहीर करू, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी
अजित पवार गटाने महायुतीत 80 ते 90 जागा लढण्यावर दावा
केला असल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण
दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ
गणपतीची पूजा करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी
राज्यात सुखी ठेव अशी प्रार्थना केली. गणपतीची पूजा केल्यानंतर
त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी
मोठं विधान केलं आहे. सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यनमंत्रिपद
मिळावं, असं वाटतं. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आलो. पण मुख्यमंत्री
होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. सर्वांचीच इच्छा पूर्ण होते,
असं नाही, असं अजित पवार म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-chhatrapati-sambhajinagar-on-the-occasion-of-marathwada-muktisangram-day/