मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री १२ वाजेपासून पुन्हा उपोषणाला
बसणार आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर
मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील
Related News
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाचं
हत्यार उपसलं आहे. मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत
आजपासून मध्यरात्री १२ वाजेपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला
बसणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज
जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून
उपोषणाची हाक दिली आहे. गेल्या एका वर्षापासून मनोज जरांगे हे सरकारला
मुदत देऊन आंदोलन करत आहे. आतापर्यंत पाच वेळा जरांगे पाटील हे
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले
आहेत. मात्र अद्याप मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी समाजातून मराठ्यांना
आरक्षण मिळवून देण्याची मागणी पूर्ण झालेली नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/the-nationalist-claimed-that-the-mahayutt-was-so-awakened/