रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल
कंपनीत स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची
प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत मोठा
Related News
श्री नारायण बहुउद्देशीय संस्था “संविधानाचा जागर” उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा
- By Yash Pandit
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
- By yash desk
अकोला: रामदासपेठ पोलिसांची धडक कार्यवाही, १० गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करताना आरोपी अटक
- By Yash Pandit
अकोला: पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन
- By Yash Pandit
सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम
- By Yash Pandit
अकोट ग्रामीण भागात अवैध दारू विक्री व वरली मटका विरोधात निवेदन
- By Yash Pandit
अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा एकल उपयोग प्लास्टिक व थर्माकॉल विरोधात तपास मोहीम
- By Yash Pandit
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन साजरा
- By Yash Pandit
आरोग्य तपासणी व रक्तदान शिबर संपन्न
- By Yash Pandit
बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेची ” तालूका चॅम्पीयन ” बनण्याची परपंरा कायम…!
- By Yash Pandit
पिएमश्री स्कूल स्व.रामदास भैय्या दुबे न.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती व बाल आनंद मेळावा उत्साहात
- By Yash Pandit
अवैधरित्या कत्तलीसाठी नेन्यात येत असलेला गोवंश आरोपीसह पोलिसाचा जाळ्यात
- By Yash Pandit
स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आल्याने खळबळ
उडाली आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की
एक किलोमीटर परिसरात याचा आवाज आला. या स्फोटानंतर
अग्निशमन यंत्रणा घटना स्थळी दाखल झाली असून बचावाचे
काम सुरु आहे. रायगडच्या धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट
झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती उघड
झाली आहे. रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील केमिकल
कंपनीत स्फोट होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक
माहिती आहे. एक किलो मीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू
आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो.
या मोठ्या स्फोटामुळे धाटाव MIDC परिसरात घबराट पसरली आहे.
अग्नि शमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले आहे. या ठीकाणचा
ढीगारा उपसून बचावाचे काम सुरु झाले आहे. साधन नायट्रो केमिकल
कंपनीत हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/idchi-procession-for-ganesh-immersion-both-days-ushira/