लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी
करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. मात्र या बॅनर
Related News
डेनिम साडीत Madhuri Dixit चा ग्लॅमरस अंदाज व्हायरल; ‘माँ बहन’च्या प्रमोशनदरम्यान लूकची जोरदार चर्चा
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी Madhur...
Continue reading
शेअर बाजारात मोठी घसरण: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर, इन्फोसिस-टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी पडझड
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्या...
Continue reading
'पीक गुरुग्राम कंटेंट' व्हायरल व्हिडिओवर Pranit More ची पहिली प्रतिक्रिया; "मीही माणूस आहे, चूक झाली"
स्टँड-अप कॉमेडियन आणि बिग बॉस 19 चा अंतिम स्पर्धक
Continue reading
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची माहिती NRI : DTAA नियमामुळे दुहेरी कराचा बोजा टाळता येणार
परदेशात वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी (NRI)...
Continue reading
दिल्लीतील हॉटेलला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक विदेशी नागरिकांचा समावेश
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला ...
Continue reading
बाजारातील Cheese स्लाइस विसरा! आता घरच्या घरी बनवा शुद्ध, ताजे आणि स्वादिष्ट चीज
आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाढता कल; घरगुती चीज बनवण्याचा ट्रेंड लोकप्रियआजच्या धकाधकीच्या जीवनात ...
Continue reading
Shilpa Shinde चा धक्कादायक खुलासा! ‘भाबीजी घर पर हैं’ निर्मात्याविरोधातील लैंगिक छळाचा आरोप खोटा होता
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री Shilpa Sh...
Continue reading
नातं अधिक मजबूत करायचंय? भावनिकदृष्ट्या उपलब्ध जोडीदार बनण्यासाठी या 6 सोप्या सवयी अंगीकारा
नातं अधिक मजबूत करायचंय? भावनिकदृष्ट्या उपलब्ध जोडीदार बनण्यासाठी या 6 सवयी अंगीकारा : ...
Continue reading
वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने
महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माझा फोटो लावू नका -अजित पवार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची
योजना आहे. पण अजित पवार यांचा पक्ष सर्वश्रेय आपल्याकडे घेत
आहे, असा आक्षेप गेल्या आठवड्यातील लाडकी बहीण योजनेवरुन
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आला होता.
सध्या भाजपा आणि शिवसेनेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो
गायब असल्याचे दिसत आहे. यावर अजित पवार आज पहिल्यांदा बोलले.
भाजपाने तुमचा फोटो काढलाय ? या प्रश्नवार अजित पवार म्हणाले की,
“मीच त्यांना सांगितल आहे की, माझा फोटो लावू नका. माझे फारच फोटो
सगळीकडे सुरु झाले आहेत.” असे अजित पवार म्हणाले मात्र महायुतीमध्ये
धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/dubais-princess-launches-banana-divorce-navacha-perfume/