अकोला – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १ मार्च, रविवार रोजी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत अकोला शहरातील गुरांचा बाजार समोरील अकोला-बाळापूर रोडच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविले गेले.
स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान दरवर्षी आयोजित केले जाते. यंदा शहरातील गुरांचा बाजार परिसर आणि अकोला-बाळापूर रोडचा भाग विशेष स्वच्छ करण्यात आला.
अभियानात एकूण ११९ सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३,२०० किलो कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर नेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त गजानन घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.पा. वरिष्ठ स्वास्थ्य अधिकारी अमर खोडे यांनी परिसराची पाहणी करून अभियानाची कामगिरी पाहिली.
Related News
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
तेल्हारा – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गाडेगाव ग्रामपंचायतीत...
Continue reading
हिवरखेडमध्ये २६ जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ...
Continue reading
जय बजरंग विद्यालय, चान्नी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी एकदिवसीय स्काऊट-गाईड मेळ...
Continue reading
सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन ग्रामपंचायतने ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान’ अंतर्गत कर वसुलीमध्ये अत्यंत प्रशंसनीय क...
Continue reading
“Bangladeshची राजकीय माळमोड: खालिदा जियाच्या निधनानंतर पुढचं पाऊल कोण उचलेल?” खालिदा जियाची अंतिम विदाई
Bangladeshच्या राजकारणात मंगळवारी, ३० डिसें...
Continue reading
अकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारांची लांबच लांब रांगा दिसून आल्या. अकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत ३५ नगरसेवक व एक नग...
Continue reading
निंबा-अंदुरा सर्कलअंतर्गत मोखा–जानोरी मेड गट ग्रामपंचायतीत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासकीय गोंधळाचे चित्र दिसून येत आहे. फेब...
Continue reading
नगर परिषद मूर्तिजापूरकडून मतदार जनजागृतीसाठी व्यापक तयारी: आगामी निवडणुकीसाठी रणनीतीपूर्ण उपक्रम सुरू
मूर्तिजापूर – आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२...
Continue reading
वन्यजीव सप्ताह २०२५ : शहानुर सफारी गेट व बोर्डी वर्तुळात उत्साहात साजरा
अकोट वन्यजीव विभागाने १ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शहानुर सफारी गे...
Continue reading
प्रतिष्ठानच्या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढली असून, परिसर आरोग्यदायी आणि सुंदर झाला. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले की, “शहरातील स्वच्छता राखण्यासाठी असे नियमित अभियान आवश्यक आहेत आणि प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.”
read also : https://ajinkyabharat.com/4-people-injured-in-fire-launcher-explosion-at-palm-jumeirah-in-dubai/