स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्या
संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी येथील जामा मस्जिद चौक येथे
भव्य नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Related News
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट? अमेरिका-इस्रायलवर राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप; मध्यपूर्वेत पुन्हा वाढला तणाव
मसूद पेजेशकियन यांचा खळबळजनक दावा; अमेरिका आणि इस्रायलचा 48 तासा...
Continue reading
FCRA विधेयकावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या वादाची चिन्हे; अमेरिकन खासदारांचा विरोध, केंद्र सरकार मात्र ठाम
संसदेत येणाऱ्या FCRA विधेयकावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
विदे...
Continue reading
Nitin Gadkari : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; नितीन गडकरींवरील डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश, प्रतिष्ठेच्या संरक्षणावर न्यायालयाचा भर
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदे...
Continue reading
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का? इराण-अमेरिका चर्चेतून पाकिस्तानला डावलल्याची चर्चा; ट्रम्प यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ
इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच...
Continue reading
बलुचिस्तानने 11 ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून जाहीर केला; स्वतंत्र संविधानाचा दावा, मराठी-हिंदीसह 11 भाषांमध्ये दस्तऐवज
पाकिस्तानविरोधात बलुच नेतृत्वाचा नवा दावा; स्वतंत्र राष्ट्...
Continue reading
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुगत वाघमारे हे होते तर अध्यक्षस्थानी
हाजी महफूज खान उपस्थित होते. यावेळी तहसिलदार राजेश वजिरे,
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे,
बार्शिटाकळी नगर पंचायत मुख्याधिकारी पंकज सोनोने, ग्रामीण रुग्णालय
वैद्यकीय अधिक्षक डॉ. वानखडे, नेत्ररोग तज्ञ डॉ. चिराणिया,
दतंरोग तज्ञ डॉ. अय्याज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर शिबिराचा लाभ घेण्याकरिता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/stree-2-best-horror-comedy/