पोपटखेड पथकाने धाडस, समर्पण आणि सेवाभाव दाखवत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रेरणा दिली
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन शोध व बचाव पथक यांना अकोला जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सन्मानित प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
मान्सून २०२५ दरम्यान विविध शोध व बचाव मोहिमा, कावड यात्रा बंदोबस्त, गणपती विसर्जन आणि इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये या पथकाने दाखवलेले धाडस, समर्पण आणि सेवाभाव हे खरोखर प्रेरणादायी ठरले.
गौरव समारंभात आपत्कालीन बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणासाठी उपस्थित होते – पालकमंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक.
Related News
वाडेगाव : भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथे दि....
Continue reading
अकोला – ग्राहक संरक्षण संघ खेडकर नगरच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सभेचे अध्यक्ष सुधाकर गाडगे...
Continue reading
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसह अकोला महापालिकेची निवडणूक आज सुरू झाली आहे. अकोला पश्चिमेचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी लक्...
Continue reading
अकोला, १५ जानेवारी: अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ मधील शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर एक हृदयद्रावक घटना...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
Thane-घोडबंदर रोडवर भयानक अपघात: तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली, अभिनेत्री ऋतुजा बागवेने सरकारला धरलं धारेवर
Thane शहरातील घोडबंदर रोडवर 9 जानेवारीला भय...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोट फाईल पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन चायनीज मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक ...
Continue reading
डोंगरगाव (प्रतिनिधी) : ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्ष...
Continue reading
मुक्ता पब्लिकेशनचे प्रकाशक sagar लोडम यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे गौरव
अकोला : मराठी साहित्याच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी सातत्याने कार्य करणारे मुक्ता पब्लिकेशनचे प्रकाशक...
Continue reading
जिल्हा प्रशासनाने या पथकाच्या अपवादात्मक कार्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सेवाभावाची दखल घेतली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/7-simple-and-effective-ways-to-reduce-winter-headache/