महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे.
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
‘The 50’ मध्ये मोठा वाद: अरबाज पटेलने शिव ठाकरेला मारली थप्पड; शोमधून तात्काळ बाहेर
रिअॅलिटी शो ‘The 50’ मध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट आणि वाढत चाललेले ...
Continue reading
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत.
फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे.
मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर
आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा,
या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं की नाही?
याबाबत सर्वच पक्षांकडून चर्चेचं आवाहन केलं जात असताना
प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakerane-bronze-medal-zincoon-rachala-history/