अकोट :
अकोट तालुक्यातील मोहाळा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर राजकीय, सामाजिक व ग्रामस्थ स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काल व आज अनेक मान्यवरांनी मोहाळा येथे भेट दिली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, आमदार राहुल बोंद्रे यांनी पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी सविस्तर चौकशी केली व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका मान्यवरांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान महेश गणगणे, नानासाहेब हिंगणकर, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, कपिल ढोके, गजानन डाफे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोहाळा व परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत हिदायत पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Related News
काँग्रेसची ताकद वाढणार? माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी; राजकीय चर्चांना उधाण!
देशाच्या राजकारणात सध्या एका भेटीची जोरद...
Continue reading
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! संकटाच्या काळात सरकार ठामपणे पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असता...
Continue reading
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली! – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड
यवतमाळच्या विधी महाविद्यालयात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे कायदा आ...
Continue reading
मुलीच्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ! जितेंद्र आव्हाडांची तातडीने पत्रकार परिषद; म्हणाले, ‘दॅट्स ऑल, मॅटर एंड!’
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव...
Continue reading
भारताच्या व्यापार तुटीचा आकडा ४० अब्ज डॉलरवर! रुपयावर वाढणार दबाव की सेवा क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक देणार आधार?
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या व्यापार तुटीचे मोठे आव्हान उभे र...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित...
Continue reading
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय, दोघांना अटक!
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan यांच्य...
Continue reading
Nvidia CEO पदासाठी मोठी रस्सीखेच! डोनाल्ड ट्रम्प यांची टिम कुक यांच्या नावाला पसंती; जेन्सन हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर टेकविश्वात खळबळ
वॉशिंग्टन : जगातील आघाडीच्या चिपनिर्मिती आ...
Continue reading
ट्रम्प यांच्या इराणविषयक भूमिकेचा कच्च्या तेलाच्या बाजारावर परिणाम; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर!
Petrol Diesel Rates Today: १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील इंधन दर जाहीर; अक...
Continue reading
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकीय हालचालींना वेग; पार्थ पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आमदार शरद मांडेकरांनी दिली माहिती!
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग...
Continue reading
खामगाव एमआयडीसीत हिरवाईचा नवा उपक्रम! चिरायू पॉवरने साकारले 'चिरायू वन'; ५०० हून अधिक वृक्षांची लागवड
उद्योगांच्या धावपळीत निसर्गाचा विसावा; ग्राहकांच्या नावाने झाडांना दिले अनोखे...
Continue reading
मंगरुळपीरमध्ये दैनिक अजिंक्य भारतच्या ‘अजिंक्यदीप’ दिवाळी विशेषांकाचे दिमाखात विमोचन!
नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; साहित्य, संस्कृती आणि समाजप्...
Continue reading
हिदायत पटेल हे सामाजिक सलोखा, लोकहित आणि काँग्रेस संघटन बांधणीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या हत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/accused-of-committing-murderous-attack-on-youth-tasantach-gajaad/