अकोला:
शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. ‘तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला’चे संस्थापक अध्यक्ष उद्योगरत्न डॉ. सुगत वाघमारे व सचिव विष्णुदास मोंडोकार यांच्या मार्गदर्शनाखाली तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आणि एल.एन.पी. कॉन्व्हेंट, शिवर यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात तिक्ष्णगत संस्थेच्या वतीने श्वेता शिरसाट यांनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा साकारून उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन केले. सुचिता घोगरे यांनी सावित्रीमाईंचे कार्य व तिक्ष्णगत संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. एल.एन.पी. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनींनी सावित्रीमाईंच्या जीवनावर आधारित सुंदर नृत्य सादर केले, तर काही विद्यार्थिनींनी सावित्रीमाईंची भूमिका साकारत प्रेरणादायी भाषणे सादर केली.
या कार्यक्रमास लक्ष्मीबाई पिंजरकर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे सचिव श्रीकांत पिंजरकर, सदस्या शुभांगी पिंजरकर, सदस्य प्रशांत पिंजरकर आणि मुख्याध्यापक नरेंद्र पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून श्वेता शिरसाट, संगीता सावरकर, मोनिका तायडे व कोमल बनसोड उपस्थित होते.
Related News
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उप...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावर...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य ...
Continue reading
अक्कलदाढ पडल्यावर ती पुन्हा उगवत नाही, आता म्हातारपणात...; मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघाती हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
दिशा सालियन प्रकरणाच्या CBI चौकशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण ...
Continue reading
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीला ‘प्रथमेश इको-फ्रेंडली’चा पुढाकार; महिलांना रोजगाराची संधी
गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; जनजागृतीसाठी विविध उपक्रम
गणेशोत्सव म्हटला ...
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा देशमुख यांनी केले, तर आभार प्रणाली हुंडीवाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदातून निखिलेश ढोरे, विशाल इंगळे, शुभांगी घुगरे, साक्षी उपासे, अंकिता यमगवळी, सरिता बढे, अपेक्षा भोलवनकर, अश्विनी भोलवनकर, सोनिया विश्वकर्मा यांनी परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गौरीताई भागवत, माधुरीताई चंद्रे व सपना राऊत यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी तिक्ष्णगत संस्थेचे जिल्हा समन्वयक सचिन पाटील यांच्यासह उमेश शिरसाट, सपना म्हात्रे, अंकुश शिरसाट, करण पळसपगार, भरत टोबरे, भीमराज शिरसाट, यशवंत साळवे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
शाळेसोबतच तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या अकोला येथील कार्यालयातही सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-mata-savitri-jayanti-mahilaanchi-dhamma-parishad/