राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे.
पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.
केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जाता येईल.
Related News
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ
Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?
“आमचे फिश फूड स्टॉल का बंद केले?” सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली
- By अजिंक्य भारत
IPS अधिकारी व गुंडाच्या रात्रीच्या वर्षा बंगल्यावर बैठका…!
या महत्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी
भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली आहे.
या योजनेचे शासकीय परिपत्रक निघाला आहे.
त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची इत्थंभूत माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा
यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन
पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
काय आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे;
निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार;
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे.
यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे;
लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न है अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे;
या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत
अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही;
ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही
Read also: https://ajinkyabharat.com/modis-dreams-fell-apart-nana-patole/