छगन भुजबळ यांचा नवा राजकीय गौप्यस्फोट

बारामतीमध्ये

बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा

आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये

Related News

अनेक राजकीय गौप्यस्फोट केले.

तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.

मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भूमिका मांडली.

आरक्षणावरुन सुरु असलेले भांडण मिटावे म्हणून

सह्याद्री अतिथीगृह येथे एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

सर्वपक्षीय बैठकीला सगळे येणार होते.

पण संध्याकाळी बारामतीमधून एक फोन गेला

आणि त्या सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.

तुमचा राग अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर असेल

पण हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही?

महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/donald-trumps-shooting/

Related News