केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी
केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.
केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
Related News
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; वडनगरहून अहमदाबादला रस्तेमार्गे रवाना
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर असून,...
Continue reading
Disha Salian : ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंची गूढ पोस्ट चर्चेत, नेमका कोणावर निशाणा?
Disha Salian प्रकरण, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नावांवरील चर्चा तसेच अ...
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून यंदा द...
Continue reading
एक सरकार BRICSमध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरा...
Continue reading
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी नागपूर दणाणलं : मनुस्मृतीच्या निषेधासह संविधानाच्या सन्मान...
Continue reading
17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप : सप्टेंबर महिन्यात देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ...
Continue reading
नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती? अमित शाहांबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय भूम...
Continue reading
Fadnavis उपपंतप्रधान होणार? संघाच्या हालचालींचा संजय राऊतांचा दावा; मोदींच्या वारसदाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Chief Minister Devendra Fadnavis यांना केंद्रात मोठी जबाबद...
Continue reading
ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का? मेघालयात ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा; 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती
देशाच्या ईशान्येकडील राज्य मेघालयच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणु...
Continue reading
एअरपोर्टवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची भेट; बंद दाराआड दहा मिनिटे चर्चा, शिंदेंना मोठे आश्वासन?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना वेग आला असून केंद्रीय गृहमंत्री अम...
Continue reading
राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर जोरदार हल्लाबोल; “जन्मापासून मृत्यूपर्यंत दलितांना भेदभावाचा सामना”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स...
Continue reading
नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट; PM मोदींचा बालेन शाह यांना फोन, नेमकी चर्चा काय?
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. अचानक आलेल्या...
Continue reading
त्यात केंद्राने म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी
देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती,
त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस
‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या
सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे.
अमित शाह यांनी ट्विट केले की, ’25 जून 1975 रोजी
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत
देशात आणीबाणी लादून, भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला.
लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला.
भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’
म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश, हुकूमशाही सरकारच्या अगणित यातना
आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या
लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.’
अमित शाह यांनी लिहिले, ‘संविधान हत्या दिन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी
आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत जिवंत ठेवण्यासाठी कार्य करेल,
जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.’
Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-fought-like-wagah-mamta-banerjee/