जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवरील
सर्वाधिक उंचीवरील कॅम्पजवळ कचऱ्याचा ढीग असून,
तो साफ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.
Related News
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरणाऱ्या नेपाळला आता भूकंपाचा...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Nepal : Nepalमध्य...
Continue reading
Nepal मध्ये ९ दिवसांनंतर चमत्कार! बोगद्यातून कामगारांचा आवाज; ‘आम्ही जिवंत आहोत’ म्हणत दिला प्रतिसाद
अप्पर त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात बचावकार्याला वेग; एका कामगारा...
Continue reading
Nepal च्या महापुरानंतर बालेन शाहांचा मोठा दावा; भारत, चीन आणि अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्याची शक्यता
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण महापुराने मोठ्या ...
Continue reading
Nepal च्या हायड्रोपॉवर बोगद्यात ४०-४५ कर्मचारी अडकले; सुटकेसाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन, चीनचीही मदत
काठमांडू : Nepal ध्ये ग्लेशियर कोसळल्यानंतर आलेल्या भीषण महापुराने मोठे स...
Continue reading
Nepal वर पुन्हा महाभयंकर संकट! नव्याने तयार झालेले सरोवर फुटण्याचा धोका; चीनचा थेट इशारा
Nepal :Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण महापुराने मोठी जीवित आणि वित्तहानी केली ...
Continue reading
Nepal मध्ये माणुसकीला काळिमा! महापुरातील मृतदेहांवरील दागिन्यांची लूट; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक
Nepal : नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकी, संवेदना आणि एकमेकांना मदत करण्...
Continue reading
Nepal : फक्त 90 मिनिटं… नेपाळ-चीन सीमेवर महाअलर्ट! ग्लेशियर सरोवर ओव्हरफ्लो; पुन्हा जलप्रलयाचा धोका
काठमांडू : Nepal मध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी प्रलयातून देश सावरत असतानाच ...
Continue reading
इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकने बांगलादेशच्या मदतीने नेपाळ आणि भूतानमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. भारतात मात्र सुरक्षा मंजुरी आणि स्पेक्ट्रम प्रक्रियेमुळे...
Continue reading
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे समोर...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी...
Continue reading
Nepal’s ‘Kidney Valley : जिथे गरीबांची उपजीविका बनली शरीराचा महागडा भाग
नेपाळच्या एका लहानग्या गावाबद्दल सध्या संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे, कारण या गावातील जवळपास सर्वच लोकांना फक...
Continue reading
एव्हरेस्ट शिखराजवळील कचरा साफ करणे आणि वर्षानुवर्षे गोठलेल्या अवस्थेतील
मृतदेह खणून काढण्याचे काम करणाऱ्या एका पथकाचा प्रमुख असलेल्या शेर्पाने ही माहिती दिली.
नेपाळ सरकारने निधी दिलेल्या आणि सैनिक व शेर्पाचा समावेश असलेल्या
एका पथकाने ११ टन कचरा, चार मृतदेह
आणि एक सांगाडा एव्हरेस्ट परिसरातून या मोसमात उचलला.
या पथकाचे नेतृत्व अंग बाबू शेर्पा यांनी या पथकाचे नेतृत्व केले.
एव्हरेस्ट शिखरावर चढाईसाठी शेवटचा कॅम्प असलेल्या साउथ कोल
या परिसरात अजूनही ५० टन कचरा असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘कचऱ्यामध्ये प्रामुख्याने जुने तंबू, अन्नाची पाकिटे, गॅस कार्टिज,
ऑक्सिजन बाटल्या, चढाई आणि तंबूउभारणीसीठी वापरले जाणारे दोर यांचा समावेश आहे.
हा कचरा आठ हजार मीटर उंचीवर साउथ कोल कॅम्पच्या जवळ अनेक थरांमध्ये,
गोठलेल्या स्वरूपात आहे,’
असे त्यांनी सांगितले.
१९५३ मध्ये सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर सर्वप्रथम चढाई करण्यात आली.
तेव्हापासून हजारो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून
आपल्या पाऊलखुणांपेक्षा खूप काही तिथेच सोडले आहे.
गिर्यारोहकांनी आपला सर्व कचरा परत आणावा
अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त होईल,
असा बडगा नेपाळ सरकारने अलिकडेच उगारला आहे.
गिर्यारोहकांमध्येही जागरुकता वाढीला लागली आहे.
त्यामुळे आता कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले,
तरी आधीच्या दशकांमधील परिस्थिती अशी नव्हती.
यातील बहुतांश कचरा जुन्या मोहिमांदरम्यानचा असल्याचे अंग बाबू यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/hare-ram-hare-krishna/