अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर
Related News
लोकसभा स्पीकर ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली, बजेट सत्रादरम्यान अनुशासनभंगाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या ८ विरोधी खासदारांचा निलंबन तात्काळ रद्द करण...
Continue reading
निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींची घोषणा केली आहे. या पाच राज्यांमध्ये मतदानाचे वेळापत...
Continue reading
काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच अनेक नेते भाजपात प्रवेश
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठा घमासान झाला आहे. काँ...
Continue reading
शरद पवार राज्यसभा निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णायक पाऊल आणि काँग्रेसची राजकीय अट, अजित-पवार गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा, उद्धव ठाक...
Continue reading
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; शरद पवार यांची नावाची घोषणा
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाड...
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
राहुल गांधींना आणि २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने केली तीव्र टीका
राजकारणात पुन्हा एकदा गंभीर वाद उद्भवला असून, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
परभणीत महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी केलेल्या युतीचा परिणाम आता स्पष्ट झाला आहे. हिंदुत्ववादी शहर म्हणून ओळख असलेल्या परभणीत महापौरपदी ठाकरे गटाने मुस्लिम...
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
चंद्रपूर महापालिका: महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, नगरसेवक अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न
चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी सत्तेवर तणाव वाढत ...
Continue reading
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय
ताब्यात देण्यात यावे, यामागणीसाठी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून,
भेटून विनंती करण्यात आली.
मात्र, वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने
आज खासदार बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूर यांच्यासह
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने
आ. यशोमती ठाकूर संतापल्या होत्या, दरम्यान खासदार बळवंत वानखडेही आक्रमक झाले होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा प्रकार घडला.
यापूर्वी नवनीत राणा यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय देण्यात आलं होतं.
जिल्हाधिकारी खासदार कार्यालय देत नसल्याने
खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर
आक्रमक झाल्या होत्या त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत
खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतले.
Read also: https://ajinkyabharat.com/now-chhagan-bhujbal-will-have-to-sharpen-the-rusty-sword/