बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नवीन बायपासच्या जवळ उभ्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने कारमध्ये चारही प्रवासी बाहेर असल्यामुळे मोठा अपघात टळला. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
स्रोतांच्या माहितीनुसार, मुर्तिजापूरकडून अकोला कडे येत असलेली कार क्रमांक एमएच ४९ एफ ०७३१ बायपासवरील डी.के. हॉटेल चौकात उभी होती. दरम्यान पाठीमागून येत असलेला मालवाहू ट्रक क्रमांक जी.जे. १३ ए टी ८५४३ ने कारच्या उजव्या बाजूला धडक दिल्यामुळे गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने कारमध्ये असलेले चार प्रवासी बाहेर असल्यामुळे कोणतीही गंभीर घटना घडली नाही.
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी काम पूर्ण झाले असले तरी बोरगाव मंजू बायपास अजूनही धोक्याचा असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या ठिकाणी दिवसागणिक लहान-मोठ्या अपघातांची घटना वाढत आहे. पोलिसांनी हा ठिकाण स्पॉट ब्लॉक पॉईंट म्हणून नोंदवला आहे.
Related News
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
धक्कादायक! शाळेत अंदाधुंद गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 15 विद्यार्थी गंभीर जखमी, परिसरात भीषण खळबळ
Thailand School Firing: थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत किती? जाणून घ्या प्रमुख शहरांत...
Continue reading
मोठी बातमी! भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला; पहाटेच्या घटनेने पंजाबमध्ये खळबळ
पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, हेड कॉन्स्टेबल आकाश यादव, महादेव पातोंड, नारायण शिंदे, शिवहरी लांडगे, संजय सैतवाल यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
read also : https://ajinkyabharat.com/jagich-died-while-intervening-in-mitrachyas-promise/