भारताचा गोल्डनबॉय आणि उत्तम भालाफेकपटू
नौरज चोप्राने इतिहास रचला आहे.
Related News
CWG 2026 : “मी मैदानावर नसलो तरी भारताकडे दमदार भालाफेकपटू आहेत”; रौप्य पदकानंतर नीरज चोप्राचं मोठं विधान
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये रौप्य जिंकल्यानंतर नीरज चोप्राचा आत्मविश्वास; ...
Continue reading
CWG 2026 : भारताची दमदार झेप! एका दिवसात 6 पदकांची कमाई; अस्मिता डेचा इतिहास, नीरज चोप्राला रौप्यावर समाधान
CWG 2026 : नवव्या दिवशी भारताची शानदार कामगिरी, एकूण पदकसंख्या 23 वर
ग...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांमध्ये वे...
Continue reading
मुंबईच्या श्रेष्ठ सुरैयाने 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला. JEE मध्ये 58 वा क्रमांक, कठोर परिश्रम आणि विज्ञानावरील प्र...
Continue reading
2027 मध्ये 100 कोटींचा टप्पा पार? नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर रिलीज; थरार, संघर्ष आणि प्रेरणेची भन्नाट कथा
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक नागराज मं...
Continue reading
नीरज चोप्रा: जवळपास 1 वर्षानंतर गोल्डन बॉयचे दमदार पुनरागमन, 19 जूनला दोहा डायमंड लीगमध्ये रंगणार मोठा थरार
भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नी...
Continue reading
कोल्हापूरचा अभिमान: अक्षय ढेरेचा आंतरराष्ट्रीय सुवर्ण झेंडा
कधी मातीशी नातं जोडलेला शेतकरी कुटुंबातील मुलगा आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर देशाचा झेंडा फडकावतो, तेव्ह...
Continue reading
नीरज चोप्राचामानद लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मान
भारताचा सुप्रसिद्ध धावपटू आणि भालाफेक विशारद नीरज चोप्रा यांना नुकतीच त्यांच्या उल्लेखनीय कारकीर्दीसाठी व त्याच्या देशसेवेबद्दलचा आद...
Continue reading
टोकियो ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्वभारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने २६ जुलैपासून सुरू होणाऱ्यापॅरिस ऑलंम्पिकसाठी २८ सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाच...
Continue reading
पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये त्याने गोल्डमेडलवर आपले नाव कोरले आहे.
पहिल्यांदाच नीरज चोप्रा या खेळात सुवर्णपदक जिंकला आहे.
२०२३ मध्ये नीरज या स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता.
तर २०२२ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते;
मात्र मंगळवारी फिनलैंड या ठिकाणी झालेल्या पावो नूरमी गेम्स स्पर्धेत (१८ जून)
नीरज चोप्राने ८५.९७ मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकले आहे.
नीरज चोप्राच्या या कामगिरीचे देशात कौतुक होत आहे.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या दरम्यान भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.
आता २६ जुलै २०२४ पासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे.
अशात पावो नूरमी गेम्समध्ये नीरज चोप्राने केलेली कामगिरी
ही त्याच्या चाहत्यांसाठी आणि भारतासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.
तर ओलिवयर हेलांडरने ८३.९६ मीटर अंतरावर भाला फेकला.
त्याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले आहे.
नीरजच्या नंतर त्याचा प्रतिस्पर्धी टोनी केरानेन याने
८४.१९ मीटर दूर भाला फेकला होता.
स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीत नीरजने ८३.६२ मी.,
तर दुसऱ्या फेरीत ८३.४५ मी. भालाफेक केली.
८५.९७ मी. ची भालाफेक त्याची सर्वोच्च ठरली,
चौथ्या फेरीत ८२.२१ मी. भाला फेकला पाचव्या फेरीत त्याचा फाऊल झाला.
तर सहाव्या फेरीत ८२.९७ इतकी भालाफेक केली.
भारताच्या नीरज चोप्राला ९० मीटर दूर भाला फेकता आलेला नाही.
हा टप्पा ओलांडण्याचे लक्ष त्याने ठेवले आहे;
परंतु खांदा दुखीमुळे त्याला त्यात अडथळा येत आहे.
जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगने हॉल येथे झालेल्या स्पर्धेत
९०.२० मीटर भाला फेकून विक्रम नोंदविला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/vidarbha-3523-schools-will-be-closed/