अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव-फत्तेपूर परिसरात रविवारी (दि. २४) रात्री सुमारे ११.३० ते ११.४५ दरम्यान सलग भूकंपसदृश हलके धक्के जाणवले. ही धक्के इतकी सौम्य होती की भूमापक यंत्रावर नोंद झाली नाही, तरी काही घरांतील भांडी पडल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार मयुर कळसे, प्रशासकीय यंत्रणा आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मध्यरात्री गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सोमवारी सकाळी आमदार राजेश वानखडे आणि खासदार बळवंत वानखडे यांनीही गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि तातडीने तपास यंत्रणा कार्यरत करण्याचे निर्देश दिले.
याबाबत अधिक शास्त्रीय मार्गदर्शनासाठी २६ नोव्हेंबर रोजी विशेष सभा आयोजित केली जाणार असून, संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर गावात येऊन नागरिकांशी चर्चा करणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी सांगितले.
Related News
Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदला कुठे कडकडीत तर कुठे संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते ताब्यात, जाणून घ्या राज्यातील स्थिती
Continue reading
मुंबई मेट्रो 5 प्रकल्पाला मोठा वेग मिळाला असून ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर जोडणाऱ्या 34.21 किमी मार्गिकेचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात आहे. 19 स...
Continue reading
पुणे मेट्रो ३च्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके पूर्ण झाली आहेत. तरीही मेट्रो सेवा सुरू झालेली नाही. उद्घाटन का रखडल...
Continue reading
नाशिकमध्ये 'ऑपरेशन टायगर 2'ची जोरदार चर्चा; 12 नगरसेवक फुटणार? 'त्या' लग्नामुळे राजकीय चर्चांना नवे वळण
नाशिकच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडीं...
Continue reading
गितेश राऊत कोण आहेत? पत्नीच्या गंभीर आरोपांनंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकाची जोरदार चर्चा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्...
Continue reading
भक्तिमय चमत्कार! संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; जाणून घ्या 7 खास वैशिष्ट्ये
सासवड : महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या स...
Continue reading
पावसाळ्यात Old Monk रम अचानक बाजारातून गायब झाल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेता विद्याधर जोशी यांच्या व्हायरल पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस पड...
Continue reading
हिंगोलीत 4.6 रिश्टरचा भूकंप, जीवितहानी नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे अपडेट
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागर...
Continue reading
मोठा दिलासा! पंढरपूरात उभारणार गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन; 36 दिंड्यांना 1 ते 5 लाखांची आर्थिक मदत
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादाय...
Continue reading
महिलेने बॅरिकेड्स तोडले, पालखी मार्गावर कार दामटल्याने खळबळ
आळंदी: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ ह...
Continue reading
प्रवासी रिक्षा-टॅक्सी, बस चालकांनो लक्ष द्या! 16 ऑगस्टपासून वाहन चालकांसाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई : महाराष्ट्र शासनाने व्यावसायिक
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/strong-comment-on-anjali-damanias-storm-anger-dhananjay-munde-and-nationalist-leaders-7-important-issues-exposed-question/