आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी
Related News
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
दावा- ईरानी राजदूत से मिले इलॉन मस्क:ट्रम्प की तरफ से की बात
सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ
Devendra Fadnavis: राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला.
मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण,
जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,
“पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना
जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील
तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल.
त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे,
असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
आज शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या
संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले.
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली
या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
“त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की,
महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला.
त्या सर्वांची कारणे अनेक आहेत.
पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत.
त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला.
आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यावेळी खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही भाष्य केले.
आता अजित पवार यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असंही पवार म्हणाले.
Read also: पवार – ठाकरे – पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद (ajinkyabharat.com)