नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा समावेश असून
यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री,
5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे.
यामधे भाजपचे 60, शिवसेना 1, तेलगू देसम पक्ष 2,
जेडीयू 2, जेडीएस 1, आरपीआय 1, आरएलडी 1,
अपना दल 1, लोक जनशक्ती पार्टी 2,
हिंदूस्थान आवाम मोर्चाच्या एका खासदाराचा समावेश आहे.
मोदी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे आहे,
कॅबिनेट मंत्री – 30
राजनाथ सिंह
अमित शाह
नितीन गडकरी
जे.पी.नड्डा
शिवराज सिंह चौहान
निर्मला सीतारामण
कुमारस्वामी
मनोहर लाल खट्टर
डॉ. एस. जयशंकर
धर्मेंद्र प्रधान
जीतन राम मांझी
राजीव रंजन सिंह
पीयुष गोयल
सर्वानंद सोनोवाल
डॉ.वीरेंद्र कुमार
के राममोहन नायडू
वीरेंद्र खटीक
ज्योतिरादित्य शिंदे
अश्विनी वैष्णव
गिरीराज सिंह
जुएल ओराम
भुपेंद्र यादव
हरदीप सिंह पुरी
किरेन रिजुजू
गजेंद्र सिंह शिखावत
अन्नपूर्णा देवी
चिराग पासवान
गंगापूरम किशन रेड्डी
डॉ. मनसुख मांडविया
सी आर पाटील
राज्य मंत्री – 36
रामदास आठवले
रक्षा खडसे
मुरलीधर मोहोळ
जितिन प्रसाद
पंकज चौधरी
अनुप्रिया पटेल
एसपी सिंह बघेल
कीर्तिवर्धन सिंह
बीएल वर्मा
कमलेश पासवान
रामनाथ ठाकुर
नित्यानंद राय
सतीश दुबे
राजभूषण चौधरी
नीमूबेन बमभानिया
एल मुरुगन
दुर्गादास उइके
सवित्री ठाकुर
वी सोमन्ना
शोभा करांदलाजे
कृष्णपाल गुर्जर
पवित्रा मार्गेरिटा
भूपती राजू
श्रीनिवास वर्मा
भागीरथ चौधरी
संजय सेठ
बंडी संजय कुमार
श्रीपद यशो नाइक
शांतनु ठाकुर
सुकांता मजूमदार
सुरेश गोपी
जॉज कुरियन
अजय टम्टा
रवनीत सिंह बिट्टू
तोखन साहू
हर्ष मल्होत्रा
स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री
प्रताप राव जाधव
जयंत चौधरी
इंद्रजित सिंह राव
अर्जुन राम मेघवाल
जितेंद्र सिंह
Read also: मोदी सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी.. (ajinkyabharat.com)