नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे.
त्यांनी आज पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे.
Related News
मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी; राहुल गांधींबाबत मुख्यमंत्र्यांची भाषा अयोग्य, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
Sharad Pawar यांनी देशातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परि...
Continue reading
24 Cars, High-Tech Security! पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील गाड्यांची खास वैशिष्ट्यं वाचून बसेल धक्का
भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या सुर...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
राष्ट्रवादीत मोठा संघर्ष? “आम्ही पक्षासाठी कष्ट घेतले, यादीत नाव का नाही?”; तटकरे-पटेलांची सुनेत्रा पवारांकडे तीव्र नाराजी
दिल्ली/गुवाहाटी : मह...
Continue reading
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. याला ...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचत, वर्क फ्रॉम होम आणि सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर महा...
Continue reading
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका-इराण तणावामुळे ऊर्जा संकट अधिक गंभीर होत चालले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात अ...
Continue reading
पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि रुपयावर दबाव; उदय कोटकांचा सरकारला 5 महत्त्वाचे सल्ले
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बँकर Uday Kotak यांनी भारताच्या अर्...
Continue reading
भारतासह संपूर्ण जग सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या परिणामांना सामोरे जात आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा थेट ...
Continue reading
देश सध्या कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक खर्च आणि...
Continue reading
त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे.
त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
या निर्णयामुळे देशातील
कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,
“आम्ही शेतकऱ्यांच्या विकास
आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत.
कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत.”
१ डिसेंबर २०१८ रोजी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना
शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते.
प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम
शेतकऱ्यांना दिली जाते.
जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते.
सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या
शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता,
परंतु आता देशातील सर्व शेतकरी
पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत.
१६ वा हप्ता प्रधानमंत्री मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी
९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी
सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत,
त्यानंतर महाराष्ट्र ८९.६६ लाख, मध्य प्रदेश ७९.३९ लाख,
बिहार ७५.७९ लाख आणि राजस्थान मध्ये ७५.७९ लाख शेतकरी आहेत.
Read also : मै नरेंद्र दामोदरदास मोदी…तिसऱ्यांदा घेतली प्रधानमंत्रीपदाची शपथ (ajinkyabharat.com)