लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
लग्न करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता झहीर इक्बालशी
२३ जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे.
सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच काळापासून
एकमेकांना डेट करत आहेत
पण एकमेकांबद्दल किंवा नात्याबद्दल ते कधी जाहीरपणे बोलले नाहीत.
सोनाक्षी व झहीर यांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये आलेल्या
‘डबल एक्सएल’ या चित्रपटात सोनाक्षीने व झहीर झळकले होते.
या चित्रपटानंतरच दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली.
मात्र सोनाक्षी किंवा झहीरने कधीच जाहीरपणे
नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही.
दोघेही एकमेकांसाठी वाढदिवसाला पोस्ट करतात
व इव्हेंट्सला हजेरी लावतात.
आता ते २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार
असल्याचं म्हटलं जात आहे.
या लग्नात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त
‘हीरामंडी’च्या सर्व कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका
खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे,
असं म्हटलं जात आहे. प
त्रिकेच्या पहिल्या पानावर ‘अफवा खऱ्या आहेत’ असं लिहिलं आहे.
तसेच सर्व पाहुण्यांना फॉर्मल्समध्ये लग्नात येण्यास सांगितलं आहे.
या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन येथे होणार आहे,
अशी माहितीही समोर आली आहे.
Read Also: कंगना रणौत यांच्या कानशिलात मारणारीला विशाल ददलानीने दिली नोकरीची (ajinkyabharat.com)