राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी 7.15 वाजता
Related News
Bihar Election Result 2025 मध्ये NDA चा ऐतिहासिक विजय, PM मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आणि विकासाचा संदेश दिला.
बिहार विधान...
Continue reading
बिहार निवडणूक निकाल 2025: एनडीएचा दणदणित विजय, महाआघाडीला मोठा धक्का आणि हरियाणा-महाराष्ट्र कनेक्शन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण देशात...
Continue reading
Bihar CM 2025 एक्झिट पोलनुसार नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धोक्यात, म...
Continue reading
अकोट नगराध्यक्ष निवडणूक मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित पक्षांचे राजकीय समीकरण रंजक! उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया, जातीय समी...
Continue reading
नेहरूंनी ‘वंदे मातरम्’मधून देवी दुर्गेचे उल्लेख काढून टाकले – भाजपचे आरोप; पंतप्रधान मोदी आज संपूर्ण गीताचे पठण करणार
भाजचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल ने...
Continue reading
“छातीवरून बुलडोझर चालवू” – Biharचे Minister Vijay Kumar Sinha यांचा संताप; लखीसरायमध्ये ताफ्यावर slippers आणि दगडांचा मारा लखीसरायमध्ये
निवडणुकीदरम्यान Chief Minister Vijay ...
Continue reading
राहुल गांधींनी जिला ब्राझीलियन मॉडल म्हटलं, ती निघाली पिंकी? काँग्रेसच्या मतचोरीच्या दाव्यांवर धक्कादायक खुलासा
हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकीय वातावरणात नवे वादळ उ...
Continue reading
शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली; महायुतीत फूट?
शिंदे गटासाठी अक्कलकुवा आणि नंदुरबार परिसरातले हे राजकीय घडा...
Continue reading
डोणगाव :- येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद सर्कल निवडणूक होणार आहे पण त्या आधीच डोणगाव जिल्हा परीषद मध्ये निवडणूकीची रंगत वाढली व इच्छुक उमेदवारांविषयी ...
Continue reading
Halloween celebration at Lalu Yadav’s home ; भाजपकडून ‘कुंभ’ वक्तव्याची आठवण करून टीका
राजदचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री Lalu
Continue reading
PM Modi’s 7 Explosive Allegations: ‘पाकिस्तानमध्ये स्फोट झाले, पण जागी राहिली काँग्रेसची राजघराणी’ – बिहारमध्ये मोदींचा काँग्रेसवर घणाघात
“पाकिस्तानमध्ये स्फोट झाले, पण झोप हरवली...
Continue reading
BMC Election 2025 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी – 11 नोव्हेंबरला होणार आरक्षण सोडत, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांची उत्स...
Continue reading
पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडला आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 41 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी राजघाटावर
महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
यांनाही त्यांनी सदैव अटल येथे आदरांजली वाहिली.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला
शेजारील देशातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह
यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली.
तसेच नितीन गडकरीही मोदींच्या
मंत्रिमंडळात असून त्यांनी देखील मंत्रिपदाची घेतली शपथ घेतली.
डॉ. एस जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा
मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी
यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
त्यानंतर पियुष गोयल यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
या सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,
भाजप नेत्या निर्मला सीतारामन,
शिवराज सिंह चौहान आणि अश्विनी वैष्णव
अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार
यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.