Riteish Deshmukh Genelia Dsouza : रितेश देशमुखा यांच्या दोन मुलांची हेअरस्टाईल पाहून चाहत्यांना हैराण…
म्हणाल, ‘कोणत्या शाळेची हेअरस्टाईल…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रियान आणि राहिल यांची चर्चा
Related News
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
Mumbaiच्या नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलिस सतर्क
Mumbai – Mumbai पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी अचानक धमकीचा फोन आल्याने शहरा...
Continue reading
निवेदिता सराफने बिहार निवडणुकीनंतर BJP बद्दल केलेले बेधडक वक्तव्य विरोधकांच्या संतापाला कारणीभूत ठरले. जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम, विरोधकांची प्रतिक्रिया, आणि राजकीय चर्चेतील महत्...
Continue reading
पवित्र रिश्ता फेम रित्विक धनजानीने उघडपणे सांगितले की अवघ्या 20 वर्षांच्या वयात त्याने कास्टिंग काउचचा सामना कसा केला. वाचा संपूर्ण अनुभव, संघर्...
Continue reading
Mahima चौधरीची लेक अर्याना चौधरी व्हायरल: सोशल मीडियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बॉलिवूडमधील एकाेकाळी सौंदर्य, प्रतिभा आणि स्मितहास्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिने...
Continue reading
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
Dharmendra हॉस्पिटलमध्ये दाखल: चाहत्यांसाठी चिंतेत वाढ, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींचा काळ
89 वर्षीय बॉलिवूड अभिनेते Dharmendra यांची प्रकृती सध्...
Continue reading
“Donald Trump sleepy video व्हायरल होत असून, व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेत डुलक्या घेताना ट्रम्प दिसत आहेत. सोशल मी...
Continue reading
Middle Class Trap मध्ये अडकलेल्यांसाठी मोठा इशारा! मुंबई आणि बेंगळुरूमध्ये घर खरेदी करताना घरखर्च आणि गृहकर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचे म...
Continue reading
Bigg Boss 19: डेंग्यूवर मात करून प्रनित मोर पुन्हा घरात — अशनूर कौर, मृदुल तिवारी यांनी केला आनंदोत्सव!
‘Bigg Boss 19’च्या चाहत्यांसाठी आनंदाची ब...
Continue reading
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या वेळेस कारण त्यांच्या कंपनीसंबंधी 60 कोटींच...
Continue reading
Mamata Kulkarni ड्रग्स प्रकरणातील आरोपी Jay Mukhi सुटला; लाखोंची प्रॉपर्टी फसवणूक प्रकरणात उघडकीस
माजी अभिनेत्री Mamata Kulkarni हिचा ड्रग्स प्रकरणामध्...
Continue reading
सोशल मीडियावर सध्या अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या मुलांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
रितेश – जिनिलिया यांना मुंबई विनामतळावर त्यांच्या दोन मुलांसोबत स्पॉट करण्यात आलं.
कायम संस्कारांमुळे चर्चेत असणारी रितेश – जिनिलिया यांनी मुलं आता त्यांच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश – जिनिलिया यांच्या मुलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
रितेश – जिनिलिया यांच्यासोबत दिसणाऱ्या रियान आणि राहिल यांनी पापाराझींना पाहाताच हात जोडले.
ज्यामुळे दोघांचं कायम कौतुक केलं जातं. पण आता त्यांची हेअरस्टाईल चर्चेत आली आहे.
रियान आणि राहिल दोघांचे केस लांब आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटटकरी म्हणाला,
अशी हेअरस्टाईल कोणत्या शाळेत चालते…’
सरा नेटकरी म्हणाला, ‘जिनिलियाचा मुलगा एमसी स्टॅन दिसत आहे…
तर लहान मुलांना लांब केस चांगले दिसत नाहीत. शाळेत कोणी काही बोलत नाही का?
असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत. पूर्ण बॉलिवूडमध्ये रियान आणि राहिल संस्कारी आहे.
पण त्यांच्या हेअरस्टाईलमुळे संस्कार लपले आहेत… अशा कमेंट करत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
सांगायचं झालं तर, उद्योजक मुकेश अंबानी – नीता अंबानी यांचा लहान मुलगा
अनंत आणि होणारी सून राधिका यांचा दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी जात असताना रितेश
जिनिलिया यांच्यासोबत मुलांना देखील स्पॉट करण्यात आलं. सध्या सर्वत्र देशमुख कुटुंबाची चर्चा रंगली आहे…
Read https://ajinkyabharat.com/janhvi-kapoors-affair-and-marriage-rumors-sodal-maun-said-maajan-lagan/