Satara Doctor Case : ‘पुरावा मिळाला तर सोडणार नाही’, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा
साताऱ्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने (Satara Doctor Suicide Case) राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावर थेट भूमिका मांडली आहे.
“जर कोणी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या प्रकरणात सहभागी असल्याचा पुरावा मिळाला, तर त्याला आम्ही सोडणार नाही. मात्र, या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.
Related News
Phaltan Doctor Suicide Case: 1 धक्कादायक सत्य समोर! म्हणूनच महिला डॉक्टरने घेतला हा निर्णय
2025 च्या निवडणुकांपूर्वी Amit शहांचे 7 राजकीय मंत्र, भाजपला दिला विजयाचा रोडमॅप!
4 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन : मोरखेड ग्रामसेवक न्यायालय अवहेलना प्रकरणात शिवसेना (उबाठा) ची तातडीची निलंबनाची मागणी
Doctor. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात 7 धक्कादायक खुलासे , सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
Pankaja Munde’s मोठं विधान मनोज जरांगेवर : समाज एकत्र आणणारे 5 प्रभावी शब्द!
Sampada Munde प्रकरणातील 5 थरांवर उडाली खळबळ
राज्यात राजकीय खळबळ! संजय राऊतांचा आरोप
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर Rashtrawadi Ajit Pawar गटाला मोठा धक्का बसला आहे. परभणीत भाजपात झालेल्या 2 मोठ्या पक्षप्रवेशामुळे राजकीय परिस्थितीत खळबळ उडाली आहे.
5 Key Facts About Raj Thackeray मोर्चा: सत्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोर्चा
Sarangi Mahajan : “या बहिणीला आता मजबूत खांदा हवाय म्हणून त्याच्यासोबत साटंलोटं” – 2 बंधू-भगिनींवर गंभीर आरोप
गोपीनाथ मुंडेंचा वारसा कोणाकडे?
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 1 महिला डॉक्टरने केली आत्महत्या
त्यांनी म्हटले की, एका तरुण डॉक्टरने आत्महत्या करणे ही अत्यंत दुःखद आणि गंभीर बाब आहे. विरोधकांनी या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे आणि असंवेदनशीलतेचे द्योतक आहे.
फडणवीस यांनी आश्वासन दिले की या प्रकरणात दोषी कोण असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
read also : https://ajinkyabharat.com/donald-trump-china-relations-20/
