खापरखेड : तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून, तेल्हारा-खापरखेड रस्त्यावरील खापरखेड फाट्यावर आज सायंकाळी एक कार आणि ऑटो यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका ऑटो प्रवाशाचा रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला असून, ऑटोमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या कारने ऑटोला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ऑटोचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे, तर कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर गंभीर जखमींना तातडीने ॲम्बुलन्स व्हॅनने अकोला येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे तेल्हारा-खापरखेड मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठाणेदार तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मात्र, या घटनेची अद्यापपर्यंत कोणतीही औपचारिक गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. तेल्हारा परिसरात अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/india-vs-australia-1st-odi-result-438-days-long-reign-sampvali-from-australia-team-india-la-defeat/
Related News
अकोला : शहरातील अकोला येथील खदान पोलीस ठाणे हद्दीत चाकू हल्ल्याच्या सलग तीन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रद्धानगर कौलखेड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, खडकी परिस...
Continue reading
अकोल्यात सम्राट अशोक जयंतीनिमित्त अभूतपूर्व उपक्रम; ३५०० स्क्वेअर फूट रांगोळीने नागरिक थक्क, ‘बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदीची शक्यता
Akola News: अको...
Continue reading
जालना समृद्धी महामार्ग अपघात : मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांचा जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला ...
Continue reading
बदलापूर: “Maharashtrachi Hasyajatra” या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत हास्याची झरी पेरणारा बदलापूरचा फेमस अभिनेता विराज जगताप एका ग...
Continue reading
अकोला शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गॅस बुकिंगसाठी रांगेत उभे असताना एका माजी सरपंचाचा अचानक मृत्यू झाल्याने संप...
Continue reading
बुधवारी सायंकाळी कराड शहरात दोन वेगवेगळ्या दुर्दैवी अपघातांमुळे परिसरात शोककळा पसरली. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्या...
Continue reading
अकोट तालुक्यातील मौजे चंडिकापूर येथे पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या नाली व पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ...
Continue reading
जयपूरमधील राजस्थानी चित्रपटसृष्टीसाठी आणि ग्लॅमर विश्वासाठी सोमवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया
Continue reading
अहिल्यानगरच्या संगमनेर येथील पंचायत समिती कार्यालयात जोरदार राडा झाला आहे. तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. स्थानिक सू...
Continue reading
पुणे-नाशिक महामार्गावर काल रात्री साडे अकराच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक अपघात झाला. भोसरीकडे नाशिकहून येत असलेल्या एका कारचा अचानक ताबा सुटल्याने ती...
Continue reading
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे परिसरात शोक आणि चिंता पसरली आहे. २३...
Continue reading
Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला आहे. ढेकाळे येथील वाघो...
Continue reading