जालना : जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी सकाळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची घरी जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज होऊन स्वतःला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचं चित्र मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत होतं. दरम्यान, आज सकाळी दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी भेट देऊन खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.
महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे. अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी जात भल्या पहाटे सदिच्छा भेट घेतली.
मी बाहेरच्या प्रचारामध्ये होतो, इथल्या निवडणुका आता सुरू झाल्या आहेत. पूर्ण प्रचार सुरू झाला नाही, जेव्हा केव्हा सुरु होईल तेव्हा मी उतरेल. निवडणुकीच्या काळामध्ये अशा भेटी होत असतात, वेगळी थोडी भेट आहे, गेली ४० वर्षे आम्ही भेटतोच. येणाऱ्या काळात दानवे यांचा प्रचार करणार का, दोन दिवसाचा अवधी मी मागितलेला आहे. वरिष्ठाशी बोलून मी कळवणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
Related News
शिवसेना-भाजप भांडण आणि अजित पवारांच्या भूमिकेवर संपूर्ण माहिती
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि ...
Continue reading
Raj Thackeray On Balasaheb Thackeray : ११ वर्षांनंतर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. पोस्...
Continue reading
मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 – नाक्यावर वाहनांची तपासणी सुरूमूर्तिजापूर प्रतिनिधी :मुर्तिजापूर,नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडाव...
Continue reading
भाजपला मोठा धक्का! युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘एकला चलो’ भूमिका ; अपक्ष उमेदवारीमुळे स्टेशन विभागात पक्षाचे गणित कोलमडणार?...
Continue reading
मुर्तीजापुर नगरपरिषद निवडणुक नामांकनसाठी फक्त दोन दिवस उरलेले असताना नगरपरिषद कार्यालय परिसरात आज उमेदवारांचा जोरदार ‘मोर्चा’ पाहायला मिळाला. उमेदव...
Continue reading
PM-किसान योजना: 19 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 21वी हप्ता जाहीर, 3.70 लाख कोटींहून अधिक ट्रान्सफर पूर्ण
PM -किसान (प्रधानमंत्री किसान सम्मान नि...
Continue reading
Bihar Election Result 2025 मध्ये NDA चा ऐतिहासिक विजय, PM मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आणि विकासाचा संदेश दिला.
बिहार विधान...
Continue reading
निवडणुकीआधीच शिंदे सेनेला मोठा धक्का! देऊळगाव साकर्शा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
निवडणुका जाहीर होताच चिन्हांचं वाटप! ठाकरे, शिंदे आणि पवार गटाला कोणतं चिन्ह? निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
महाराष्ट्रात अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
Continue reading
भाजपमध्ये प्रवेश थांबला, महेश गायकवाड शिंदे गटात पुन्हा घरवापसी
कल्याण-पूर्वच्या राजकारणात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तया...
Continue reading
नेहरूंनी ‘वंदे मातरम्’मधून देवी दुर्गेचे उल्लेख काढून टाकले – भाजपचे आरोप; पंतप्रधान मोदी आज संपूर्ण गीताचे पठण करणार
भाजचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल ने...
Continue reading
पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, अतुल देशमुख यांनी शिवसेनेत केला प्रवेश
पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शरद...
Continue reading
नरेंद्र मोदीचा ४०० पारचा नारा, बाकी सगळ्या कामावर जनता खुश आहे. दोन-तीन मुद्दे आम्हाला अडचणीचे वाटतात. बाकी तर कामाबाबत आम्हाला समाधान वाटतं, असंही ते म्हणाले.
निवडणूक कोणतीही हलक्यात घ्यायची नसते. ही निवडणूक रावसाहेब दानवे हे देखील हलक्यात घेणार नाहीत आणि कल्याण काळे देखील हलक्यात घेणार नाही.