मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये तिने फरीदाची भूमिका साकारलीये. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळतेय. वेब सिरीजच्या प्रमोशन दरम्यान, सोनाक्षीला राजकारणात प्रवेश करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सोनाक्षीने असं काही उत्तर दिलंय ज्यामुळे सर्वांची बोलतीच बंद झालीये.
सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा दिग्गज सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय आणि आता ते राजकारणात सक्रीय आहेत. सोनाक्षीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, तिला राजकारणात यायला आवडेल का? यावर तिने दिलेल्या उत्तरामुळे सगळेच थक्क झाले.
सोनाक्षी राजकारणात येणार?
सोनाक्षी म्हणाली की, ‘नाही. कारण तिथे सुद्धा तुम्ही लोक नेपोटीजम-नेपोटीजम करणार’. ‘ती खूप प्रायव्हेट पर्सन असून तिच्या वडिलांसारखी पब्लिक पर्सन नाहीये. त्याचबरोबर तिच्यामध्ये राजकारणी बनण्याचे कोणतेही गुण नाहीयेत. जर लोकांना काही सांगायचं असेल तर त्यांच्यापर्यंत आधी पोहोचता यायला पाहिजे आणि दोघांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे’, असं सोनाक्षी पुढे म्हणाली.
Related News
सोनाक्षी-झहीरने अर्पिता खानच्या घरी केली गणपतीची आरती; कमेंट सेक्शन बंद केल्याने चर्चेला उधाण
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल हे त्यांच्या नात्यामुळे नेह...
Continue reading
Mamta Banerjee : ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का? TMC खासदारांचा शाह-नड्डांसोबत फोटो व्हायरल; बंगालच्या राजकारणात चर्चांना उधाण
पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा ...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित हो...
Continue reading
मिर्झापूरची 'गोलू गुप्ता' पुन्हा चर्चेत! 41 व्या वर्षीही 20 ची दिसणाऱ्या श्वेता त्रिपाठीच्या नव्या लुकने चाहत्यांना केले घायाळ
'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजमधील 'गोलू गुप्ता' ...
Continue reading
‘System’ Review: न्याय मिळूनही प्रेक्षकांची संयमाची परीक्षा घेणारा सोनाक्षी सिन्हा-ज्योतिका यांचा कोर्टरूम ड्रामा
‘System’मध्ये न्याय, सूड आणि सत्तेच्या खेळाची...
Continue reading
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल हे सध्या सोशल मीडियावरील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक मानले जातात. दोघांची केमिस्ट्री, त्यांच्यातील मस्ती, एकमेकांव...
Continue reading
जबरदस्त कोर्टरूम ड्रामा! सोनाक्षी सिन्हा-ज्योतिकाची ‘सिस्टम’ प्राइम व्हिडिओवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Prime Video ने आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट *...
Continue reading
प्राइम व्हिडिओवर २२ मे रोजी प्रदर्शित होणार न्यायालयीन थरारपट ‘System’
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दमदार आणि आशयपूर्ण कंटेंटच्या यादीत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. ‘S...
Continue reading
OTT Releases of the Week (27 एप्रिल – 3 मे 2026): पाहायलाच हव्या अशा नव्या मालिका आणि चित्रपटांची मेजवानी
एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात ही OTT प्रेमींसाठी खास ठर...
Continue reading
वैवाहिक बलात्कारासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारी ‘Chiraiya’ सिरीज चर्चेत
ओटीटी प्लॅटफॉर्मवर धाडसी विषय मांडणाऱ्या वेब सिरीजमध्ये आता Chiraiya या नव्या सिरीजची भर पडली आहे. भारत...
Continue reading
Rajpal Yadav यांचा संतप्त सूर; ‘काम मागण्याची गरज नाही, मला चारपट काम मिळतं’
सोनू सूद यांच्या ‘काम देऊ’ वक्तव्याला ठाम प्रत्युत्तर; प्रियांदर्शन यांच्या ‘अल्पशिक्षण’ टिप्प...
Continue reading
आयअँडबी मंत्रालयाचा प्रजासत्ताक दिनाचा टॅब्लो: ‘भारत गाथा’साठी संजय लीला भन्साळी आणि श्रेया घोषाल एकत्र
२६ जानेवारी २०२६ रोजी देशभरात साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये...
Continue reading
राजकारणाबाबत सोनाक्षी काय म्हणाली?
सोनाक्षी पुढे म्हणाली की, ‘मला नाही वाटत मी असं कधी कारेन कारण माझ्या वडिलांना ह्या क्षेत्रात मी पाहिलंय. मला नाही वाटत की राजकारणात प्रवेश करण्याची माझी योग्यता आहे. माझ्या वडिलांना लोकांकडून खूप प्रेम मिळालंय आणि ते लोकांचे आवडते आहेत. राजकारणात येण्यासाठी जनतेचा नेता बनणं महत्वाचं असतं. तुम्हाला त्यांच्यासाठी नेहमीच उपस्थित राहायला पाहिजे. मी माझ्या वडिलांना पाहिलंय त्यामुळे मला असं वाटतं की ते गुण माझ्यात नाहीत’.