मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत्त्वाच्या दिवशी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक नेत्यांनी मोदींबरोबरच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘मोदी स्टोरी’ (माझ्या आठवणीतले मोदी) असा व्हायरल ट्रेंड जोरात पसरला आहे. अनेक नेत्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून मोदींबरोबरच्या संस्मरणीय प्रसंगांचे व्हिडिओ शेअर करत दिलासा देणाऱ्या आठवणी सांगितल्या आहेत.
अमित शाहांनी उलगडली मोदींबरोबरच्या प्रवासाची भावनिक आठवण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय भावनिक किस्सा सांगितला. “एकदा मी नरेंद्र मोदींसोबत अहमदाबाद येथून राजकोटला जाण्यासाठी निघालो होतो. रात्री साडेआठ वाजले होते. मोदीजी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवणासाठी जाण्याचा मानस करत होते, परंतु त्यांनी सूर्यनगर परिसरात एका कार्यकर्त्यांच्या ढाब्यावर थांबून जेवण केले. आम्हाला आणि इतर कार्यकर्त्यांना भूक लागली होती म्हणून आम्ही पोटभर जेवण केले, परंतु मोदीजींनी फळं आणि चिप्सच खाल्ले. त्या रात्री मी विचार केला की, मोदीजी स्वत:साठी थांबले नव्हते, तर कार्यकर्त्यांसाठी जेवणाची सोय करायला थांबले होते. त्यांच्या निःस्वार्थ विचारांनी आम्हा सर्वांचे मन भारून गेले,” असे अमित शाह भावूक होऊन सांगितले.
Related News
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
आर्णी : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक आणि जनहिताच्या वि...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
वर्षावर थेट उपोषणाचा ‘धडकी भरवणारा’ इशारा; 29 ऑगस्टला मुंबईत मराठ्यांना जमण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
मनोज जरांगेंचा मोठा इशारा; सरकारही उत्तर देण्यास तयारसोलापूर : मराठा आरक्...
Continue reading
“लेक्चर नको, आधी राजीनामा द्या!” राहुल गांधींचा अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल; जंतरमंतर गोळीबारावर थेट सवालनवी दिल्ली : जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि प...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
भाजपाचे विविध कार्यक्रम आणि शुभेच्छांचा वर्षाव
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यकर्त्यांनी विशेष सभांचे आयोजन केले, मोदींच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे, विकासकामे आणि देशसेवेवर आधारित कार्यक्रम सादर केले. यावेळी अनेक राजकीय नेते, सामाजिक व्यक्ती आणि सामान्य नागरिकांनी मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या बदलत्या रूपाची आठवण सांगितली आहे.
‘मोदी स्टोरी’ व्हायरल ट्रेंड
सोशल मीडियावर मोदींबरोबरच्या आठवणी शेअर करण्याचा ट्रेंड ‘मोदी स्टोरी’ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. देशभरातून नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वगुणांचा आणि त्यांच्या माणुसकीचा उल्लेख करत व्यक्तिगत किस्से शेअर करत त्यांना शुभेच्छा डेट आहेत .
read also : https://ajinkyabharat.com/essential/