पारस येथील धक्कादायक घटना
मृत्यू अगोदर बनविला व्हिडिओ
प्रेम प्रकरणातून केलेला विवाहा मध्ये वाद निर्माण होतात असे कित्येक प्रकरण आपल्या समोर आले
असातिल एक प्रकरण पारस येथे घडले संघपाल सिध्दार्थ खंडारे याने आकोट फैल येथील शबनम फातिमा
ह्या मुली सोबत ५ वर्षापुर्वी प्रेम विहाह झाला होता काही वर्ष त्यांचे पुणे येथे कौटुंबिक जिवन चांगले
चालले नंतर काही वर्षाने हे कुटूंब गावी पारस येथे आले.येथे त्यांच्यात वाद सुरु झाला नंतर शबनम फातिमा आपल्या
माहेरी अकोट फैल अकोला येथे निघून गेली. नंतर काही दिवसाने संघपाल व फातिम सोबत राहु लागले व संघपालने ३ लाख रुपये
चे कर्ज घेतले ते आपल्या पत्नीच्या सांगण्या वरुण काडल्याचे सांगण्यात आले पैसे घेतल्या नंतर संघपाल सोबत
शबनम फातिमा हिने आपल्या नातेवाईक व भाऊ तसेच भाऊचे दोस्त मिळून ४ ऑगस्ट रोजी रात्री त्याला मारहाण केली
तो भयभित होऊन आपल्या गावी पारस रेल्वे स्टेशन येथे येऊन व्हिडिओ मध्ये आपली पत्नी शबनम फातिमा व तिचे
भाऊ भावाच्या दोस्तांनी मला पायल इलेक्ट्रॉनिक समोर मारल्याचे सांगितले व मला जीव मारण्याची धमकी सुद्धा दिली
मी त्यांच्या हातून मरण्या अगोदर मी स्वतः रेल्वेखाली जीव देत आहे असे सांगून संगपालने ५ ऑगस्ट रोजी
रात्री १ . २१ वाजता त्याच्या मावश भाऊ कृष्णा हिवराळे व गौतम खंडारे याना मरण्यापूर्वी व्हिडिओ
बनवून टाकलेत आपली जीवन यात्रा संपल्याची तक्रार संघपालचे वडील सिद्धार्थ खंडारे यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shiva-devotee-mahilani-kadli-kavad-yatra/