मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा
दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी माणसाची ताकद सरकारला दिसली,”
Related News
राम चरण हैदराबादमधील रिसेप्शनला अनवाणी का आले? अय्यप्पा दीक्षेमुळे घेतले कठोर व्रत
हैदराबादमध्ये अलीकडेच झालेल्या रश्मिका मंदाना...
Continue reading
हैदराबादमध्ये दिमाखदार रिसेप्शन: रश्मिका मंधान्ना–विजय देवरकोंडा यांच्या सुवर्ण दागिन्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी
Continue reading
2050 पर्यंत स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण 3.5 दशलक्षांहून अधिक होण्याचा अंदाज
जागतिक अभ्यासाचा इशारा : लवकर निदान आणि प्रतिबंध महत्त्वाचे
जागतिक स्तरावर
Continue reading
‘Splitsvilla 16’ मध्ये तेजस्वी प्रकाशची एन्ट्री; करण कुंद्राने म्हटले – “माझी रिअल लाइफ आयडियल मॅच”
प्रसिद्ध डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla च्या नव्या सीझन
Continue reading
‘The 50’ मध्ये मुन्नावर फारुकीचा धडाकेबाज प्रवेश; उर्वशी ढोलकियाला दिलेल्या धाडसी डेअर्समुळे रंगला खेळ
रिअॅलिटी शो The 50 च्या अलीकडील भागात Munawar Fa...
Continue reading
Bigg Boss Marathi Session 6 : तीव्र झुंज सुरू असतानाच अचानक बिघडली परिस्थिती; “त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!” म्हणत राखीची हाक, घरात तणावपूर्ण वातावरण
लोकप्रिय रिअॅलिटी शो
Continue reading
रश्मिका -विजय देवरकोंडाची भव्य रिसेप्शन पार्टी: हैदराबादमध्ये ‘नमस्ते’ करत उपस्थितांचे स्वागत
टॉलीवूडच्या प्रख्यात जोडप्या रश्मि...
Continue reading
कल्याण गुन्हा: विठ्ठलवाडीत ५ लाखांची फिल्मी स्टाईल लूट; पोलीस फक्त ५ तासांत आरोपींना पकडले
कल्याणमध्ये पैसे बदलण्याच्या फसव्या योजनेने व्यापाऱ्याला लुट...
Continue reading
इराणने भारताला दिला मोठा धक्का; होर्मुज सामुद्रधुनी फक्त चीनसाठी खुला
तेलवाटसाठी महत्त्वाचा मार्ग बंद केल्याने भारतासह जगभरात इ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 – आठवडा 8: नवा कॅप्टन कोणी? राखी सावंतचा मोठा ट्विस्ट!
टेलीव्हिजनवर सध्या सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Bigg Boss Marat...
Continue reading
२० हजाराचं ड्रोन, ४० लाखांचं मिसाइल! इराण-यूएस संघर्षात आर्थिक युद्धाचे नवे अंग
इराण आणि अमेरिकेसह आखाती देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता ...
Continue reading
असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राऊत म्हणाले की, “मी राज ठाकरे यांच्याशी बोललो आहे.
५ जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मेळावा म्हणून होणार आहे.“
यामध्ये ठाकरे बंधूंसह इतर मराठी हितसंबंधी घटक सहभागी होतील.
“मराठी अस्मितेच्या लढ्यात ही एकजूट निर्णायक ठरली,”
असे सांगत राऊत यांनी राज्य सरकारवर मराठी जनतेच्या दबावाखाली निर्णय मागे घेतल्याचा आरोप केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/hindi-saktivarun-raj-thackeray-aggressive-jadhav-yeu-dehs-konitri-amhi-khapavun-ghenar-naahi/