“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवत म्हटलं आहे.
Related News
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
की, “जे अग्रसेन चौकातील खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?”
पठाण यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिल्याचा दावा केला होता.
मात्र, जोशी यांनी हा दावा फेटाळून लावत याआधी आमदार रणधीर सावरकर यांनी दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली.
त्यांनी ५० लाखांचा निधी मंजूर करून प्रशासनात पाठपुरावा केल्याचा दावा भाजपाने केला.
जोशींचा सवाल: पठाण यांनी नेमका कुठून निधी आणला? कुठले दस्तऐवज दिले? जनतेसमोर खुलासा करा.
जोशी यांनी हेही नमूद केलं की, “हे सर्व केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी चाललेले राजकारण आहे.
” तसेच पठाण यांच्या लोकसभेतील जुन्या ‘विवादास्पद भाषणाची’ आठवणही त्यांनी करून दिली.
अकोल्यात राजेश्वर मंदिराच्या नावाने आता राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ दिसत असून,
हा विषय सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/danapur-yehe-rajarshi-shahu-maharaj-jayanti-festival-concluded/