भाजपचा मास्टरप्लॅन उघड! महाविकास आघाडीतील बडे नेते भाजपाच्या संपर्कात?

भाजपचा मास्टरप्लॅन उघड! महाविकास आघाडीतील बडे नेते भाजपाच्या संपर्कात?

मुंबई | १७ जून

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

पक्षाने नाराज व असंतुष्ट नेत्यांना गळाला लावण्याचे धोरण स्वीकारल्याचे समजते.

Related News

सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील काही बडे नेते थेट भाजपाच्या संपर्कात असून लवकरच

पक्षप्रवेशांचे सत्र गती घेण्याची शक्यता आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत.

भाजपच्या या ‘ऑपरेशन संपर्क’मुळे महाविकास आघाडीसमोर

नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/mahavitaran-cha-gazab-karbara-brash-padlelya-current-electric-tarela-touch-both/

Related News