अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथील घरकुल योजनेच्या बांधकामाची व भ्रष्टाचाराची पथका मार्फत चौकशी करण्यात यावी.
या बाबत दिनांक ११/४/२०२५ रोजी गटविकास अधिकारी अकोट यांचेकडे लेखी तक्रार करण्यात आली होती.
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
व या बाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
याची गटविकास अधिकारी अकोट यांनी दखल घेऊन चौकशीसाठी दिनांक ८/५/२०२५ रोजी लेखी पत्राद्वारे पथकाची नेमणूक केली होती.
तरी दिनांक २०/५/२०२५ रोजी नियुक्ती केलेल्या चौकशी पथकाने ग्राम पंचायत बोर्डी येथे येऊन एक दिवस चौकशी केली
प्राथमिक अहवाल तयार करून त्यावर चौकशी अधिकारी,रोजगार सेवक,सचिव, तक्रारदार,
यांच्या सह्या घेऊन गटविकास अधिकारी अकोट यांचेकडे प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला आहे.
तरी दिनांक १०/६/२०२५ रोजी गटविकास अधिकारी अकोट यांनी पुन्हा ग्राम पंचायत सचिव व सरपंच यांना लेखी पत्र दिले की चौकशी पथकाने सादर केलेला
अहवाल हा मोघम स्वरूपाचा पंचनामा दर्शक प्राथमिक अहवाल सादर केला असून ज्या मधून कोणताही स्पष्ट निष्कर्ष निघत नाही.
या बाबतचा इंत्यभूत स्वयंस्पष्ट अहवाल आपण सादर करावा असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
तरी बोर्डी ग्राम पंचायतचे सरपंच,सचिव,हे आता कुठला अहवाल सादर करतात
व अहवाल कधी सादर करतात याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
ग्राम पंचायत बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाची पथकामार्फत चौकशी करिता पत्र देण्यात आले होते.
चौकशी पथकाने चौकशी करून प्राथमिक अहवाल सादर केला आहे
मात्र तो मोघम स्वरूपाचा असून त्यामधून कोणताही स्पष्ट असा निष्कर्ष निघत नाही त्या करिता पुन्हा सरपंच व सचिव बोर्डी यांना स्पष्ट
अहवाल सादर करा या बाबत पुन्हा पत्र दिले आहे.अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.
माया वानखडे
गटविकास अधिकारी प.स.अकोट.
प्रतिक्रिया
बोर्डी येथील घरकुल योजनेच्या बांधकामाची चौकशी करून
प्राथमिक अहवाल गटविकास अधिकारी अकोट यांचेकडे सादर केला आहे.
संदीप हागे
Mresto
चौकशी अधिकारी अकोट.
प्रतिक्रिया
बोर्डी येथील घरकुल योजनेच्या बांधकामाची चौकशी अहवाल दोन दिवसात
गटविकास अधिकारी अकोट यांचेकडे दाखल करण्यात येईल.
अनंत मोहोकार
सचिव बोर्डी.
Read Also : https://ajinkyabharat.com/santra-fabagh-mrig-baharsathi-ekch-day-portal-opened/