राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकेचा अपघात तीन दिवसांपूर्वी झाला होता.
यादरम्यान मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जामनेर
Related News
बिग बॉस मराठी ६ : विशालचा खेळ बदलला, रेवाची एंट्री आणि रुचितासोबत तणावाची स्थिती
“मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे घरात वाढले नातेवाईकांच्या गोंधळाचे सावट
कलर्स मराठीनं नुक...
Continue reading
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी; मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र संरक्षण क्...
Continue reading
T20 World Cup 2026: भारताकडून पराभवाने पाकिस्तानला मोठा झटका; खेळाडूंवर ठोठावला 50 लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कठोर निर्णय – खराब कामगिरीला आता मोठी किंमत
Continue reading
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जगभरात तणाव
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिका यांनी ...
Continue reading
होळी 2026: रंगाच्या आनंदात गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ गॅझेट्स
होळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांचा उत्सव
Continue reading
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
Continue reading
EPFO अपडेट 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफवर 8.25% व्याजदर कायम
देशातील 7.5 कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची घोषणा
Continue reading
अमेरिकेचे तीन एफ-15 फायटर जेट इराणने नाही, तर कुवेतच्या एअर डिफेन्सने चुकून पाडले
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठा ट्विस्ट सम...
Continue reading
धक्कादायक! इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला; अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा भयंकर तणाव उभ...
Continue reading
इराण-यूएई युद्धामुळे महाराष्ट्रातील खासदार व पर्यटक दुबईत अडकले
युद्धाची पार्श्वभूमी
इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल...
Continue reading
येथून यवतमाळकडे परत असताना अकोला मुर्तिजापूर महामार्गावर अपघात झाला.
त्यात ४ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार होत आहेत.
यामध्ये जखमी झालेले चालक अनिल ओंकार मडपासे ,SPU युनिट पोलिस कर्मचारी फहीम खान प्रफुल्ल वाळके
गौतम नाईक या चौघांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत माहिती कळताच मंत्री श्री. राठोड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस केली.
मंत्री श्री. राठोड यांना पुढील कार्यक्रमासाठी जामनेर येथे सोडून हे
वाहन यवतमाळकडे परतत असताना मुर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला.
Read Also : https://ajinkyabharat.com/jai-bajrang-exercise-shachacha-rural-revolution/