मुर्तिजापूर दि.१३( तालुका प्रतिनिधी) येथील जुनी वस्ती रोशन पुरा चौकात नगर परिषदेचे विधन विहिर
कंत्राटदार सरफराज खान यांचे शाॅपीग सेंटर असुन दि.१३ जुन रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास अचानक
थंडपेयाच्या दुकानातून प्रचंड प्रमाणात धुर निघत असल्याचे नागरिकांचे लक्षात आले.पहाता पहाता जोरदार आवाज येत
Related News
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
असल्याने नागरीकांनी दुकानाचे कसेबसे शटर उघडताच प्रचंड प्रमाणात आवाज सुरू झाले.
दुकानात असलेले थंडपेयाचे साहित्य व इतर साहित्य असा अंदाजीत ६/७ लक्ष रुपयांचे साहित्य या आगीत जळून राख झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुनी वस्ती रोशनपुरा चौकात रोशन गरीब यांचे थंडपेय विक्रीचे दुकान असुन
दि.१३ जुनच्या सकाळी पहाटेच्या सुमारास दुकानातून अचानक धुर निघत असल्याचे नागरिकांचे निर्देशनात आले.
नागरीकांनी तात्काळ शाॅपीग सेंटर चे मालक सरफराज खान यांना माहिती दिली.दुकानाचे
कसेबसे शटर उघडताच प्रचंड प्रमाणात आगीने रौद्ररूप धारण केले होते.
परीसरातील नागरिकांनी आप आपल्या घरातुन विंधन विहिरी सुरू करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
पण आग येवढी भयानक होती की या आगीमध्ये संपूर्ण दुकानाचे यंडपेयाचे साहित्य आगीत जळून राख झाले.
या आगीत दुकान मालक खतीब यांचे जवळपास ६/७ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परीसरातील नागरिकांनी मोलाची कामगिरी बजावली.
ही आग शाटसरकीट मूळे लागल्याची माहिती आहे.याकरीता माजी नगरसेवक इब्राहिम कासम घानिवाला,
माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, समाजसेवक निजाम इंजिनिअर नगर परीषद अग्निशमन
दलाचे कर्मचारीयांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य केले.
वृत लिहीतो वर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.
यावेळी तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/aircraft-caught-suddenly/