अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात “रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन” कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
Related News
13
Sep
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने डोक्यात गोळी झाडून घेतली; उपचारादरम्यान मृत्यू
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
13
Sep
Smriti Mandhana भावूक झाली; म्हणाली, “माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र…”
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
13
Sep
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभर होणार 12 कार्यक्रम
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
13
Sep
अमेरिकेची दादागिरी संपणार? इराणची मोठी घोषणा; भारताला होणार थेट फायदा!
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय प...
13
Sep
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; म्हणाले, “मुसळधार पाऊस असला तरी मराठे मुंबईत येणार”
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
13
Sep
युद्ध आणखी भडकलं! रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 500 ड्रोन डागले, 9 जणांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
13
Sep
सीमा वादावर चीनची पुन्हा चालाखी! मोदी-जिनपिंग भेटीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
13
Sep
ट्रम्प यांच्या बालपणीच्या घराचा कोट्यवधींचा सौदा; जाणून घ्या कितीला विकले?
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
13
Sep
पहाटे 4 वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; भारताचं मोठं राजनैतिक यश
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
12
Sep
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
12
Sep
Bigg Boss 20 : स्टार खूप, पण रॉकस्टार फक्त एक! सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
या व्हॅनच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर डिजिटल पुराव्यांच्या आधारे तात्काळ कारवाई केली जात आहे.
विशेष म्हणजे चालकांच्या चुका लाईव्ह डिजिटल बोर्डवर दाखवल्या जात असून
त्यामुळे इतर चालकांमध्ये देखील जनजागृती व खबरदारी वाढत आहे.
या विशेष मोहिमेमुळे रस्ता सुरक्षेत सकारात्मक बदल अपेक्षित
असून वाहतुकीच्या शिस्तीला चालना मिळणार आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/damaghatchaya-thikani-vaver-dhawle-rtoc/

