देशभरात पुन्हा एकदा कोविड-19 विषाणूने चिंतेचे सावट निर्माण केले आहे.
सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,866 वर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत 564 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाच महिन्याच्या एका चिमुकल्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Related News
अविश्वसनीय! 6 धक्कादायक माहिती समोर – कोल टॉमस अॅलन कोण आहे?
“जग हादरलं! ट्रम्पवर हल्ला आणि सोशल मीडियावर कटाच्या 7 थिअरीज”
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या
लहान की मोठा? जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखाल
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना खरंच सूट आहे का?
RBI चा मोठा निर्णय: Paytm Payments Bank परवाना रद्द
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार:
कर्नाटक आणि दिल्ली – प्रत्येकी दोन मृत्यू
महाराष्ट्र – तीन मृत्यू, त्यात एका पाच महिन्याच्या बाळाचा समावेश
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये श्वसनतंत्रासंबंधी त्रासाचे प्रमाण अधिक
अॅक्टिव्ह रुग्णवाढ:
22 मे रोजी अॅक्टिव्ह रुग्ण – 257
31 मे रोजी वाढून – 3,395
3 जूनपर्यंत संख्या पोहोचली – 4,866
सर्वाधिक बाधित राज्ये:
केरळ – सर्वाधिक रुग्णसंख्या
नंतर क्रमशः महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्ली
चिंतेचे कारण:
कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट झपाट्याने पसरत असून, रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे.
मास्कचा वापर, गर्दी टाळणे, आणि लसीकरणाबाबत सजगता अत्यावश्यक आहे.
नवीन लाट टाळायची असेल, तर खबरदारी घ्या!
Read Also : https://ajinkyabharat.com/khatanchi-suspected-sales/
