गोरखपूरच्या सहजनवा पोलीस ठाण्याच्या बाहिलपार गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.
अंगद शर्मा नावाच्या पतीने आपल्या पत्नी नेहा हिचा गळा चिरून खून केला आणि सुमारे एक
तास तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. नंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन थानेदाराला सांगितले,
Related News
अमेरिकेची राजधानी Washington DC येथे शनिवारी घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रतिष्ठित White House Co...
Continue reading
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल...
Continue reading
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी—घरच्या घरी बनवा स्वादिष्ट लोणचे
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या : उन्हाळा स...
Continue reading
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं—उन्हाळ्यात नारळ घेताना या टिप्स ठेवा लक्षात
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं : उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्य...
Continue reading
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
“मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, मृतदेह घरी आहे.”
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, नेहा चा रक्ताने माखलेला मृतदेह बेडवर आढळला.
फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून, तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात,
खुनाचे कारण अफेअरच्या संशयावरून झालेला वाद असल्याचे समोर आले आहे.
अंगद कर्नाटकात वाढईचे काम करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याने गावातीलच नेहा हिच्याशी प्रेमविवाह केला होता.
दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने कुटुंबीयांनी विरोध केला होता, त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न केले.
काही काळ ते कर्नाटकमध्ये राहिले, नंतर गावात परतले. नेहा गीडा परिसरात राहून वाहन एजन्सीत काम करू लागली.
दोन महिन्यांपूर्वी अंगद परत आल्यावर त्याने नेहाला फोनवर कुणाशी तरी बोलताना पाहिले आणि त्यावरून वाद होऊन ही थरारक घटना घडली.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknow-kanpur-rapid-rail-project-hirwa-kandil-ldacudon-noc-approved/